• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, November 1, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Coronavirus Akola updates : अकोल्यात आणखी 346 कोरोना पॉझिटिव्ह,चौघांचा मृत्यू

Team by Team
March 27, 2021
in Featured, Corona Featured, अकोला
Reading Time: 1 min read
78 3
0
Corona Cases
13
SHARES
575
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : दि.26 दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2011 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1665 अहवाल निगेटीव्ह तर 346  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 131  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर चार जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे  दि.25 रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 49  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 26348(21712+4459+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 150445 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 147862,  फेरतपासणीचे 379  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2204  नमुने होते. आजपर्यंत एकूण 150323 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 128611 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

  346 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 346 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज सकाळी २४५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ६७ महिला व १७८ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अंबुजा पारस व महान येथील प्रत्येकी १८, डाबकी रोड येथील १५, बाळापूर येथील १३, बार्शीटाकळी येथील ११, तेल्हारा व जठारपेठ येथील प्रत्येकी आठ, जूने शहर, जीएमसी व खदान येथील प्रत्येकी पाच,  पारस, कौलखेड व मलकापूर येथील प्रत्येकी चार, एमआयडीसी, आपातापा रोड, रांजनखेड, गुडधी, रणपिसे नगर, खडकी, मोठी उमरी, वाडेगाव व गिता नगर येथील प्रत्येकी तीन, सिंधी कॅम्प, इंद्रा कॉलनी, गजानन नगर, बापू नगर, बेलखेड, पोपटखेड, शिवापूर, बायपास, तुकाराम चौक, व्हिएचबी कॉलनी, आदर्श कॉलनी, नायगाव, शिवणी, टाकळी व व्दारकानगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित गोयका नगर, रामदेव ट्रेडर्स, सिरसो, कौलखेड जहागीर, माळराजुरा, महाकालीनगर, शिवाजी नगर, गंगा नगर, गाडगे नगर, न्यु रमेश नगर, हरिहर पेठ, लोकमान्य नगर, पंचशिल नगर, देशपांडे प्लॉट, तळेगाव बाजार, चांदुर, पंचगव्हाण, कारला, दानापूर, निंबी, मैत्रनगर, पाटखेड, हातोला, झोडंगा, लोहगड, पैलपाडा, अडगाव, खेतान नगर, सिवर, झेडपी कॉलनी, नित्यानंद नगर, बुरर्डा,  शिवसेना वसाहत, बुधाळा, हार्तुण,कौलखेड गोमासे, हाता, किर्ती नगर, गौतम नगर, जाजू नगर, मुर्तिजापूर, मोहता मिल, आबेंडकर नगर, इस्लाम चौक, न्यु भिम नगर, शेळद, बटवाडी, बोरगाव मंजू, आसर खेड, पळसी बु., कसूरा, सांगली मोहाडी, लोहारा, जवळा, अकोट, हिगणा, गोरक्षणरोड, हिंगणा फाटा, टाकळी रोड, ओपन थेटर्स, खैर मोहम्मद प्लॉट, दगडी पुल, उन्नती नगर, भगतवाडी, स्वालंबी नगर, ईस्ट झोन, खरप, गणेश नगर, तांदळी व केडीया प्लॉट येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.  तसेच आज सायंकाळी १०१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३९ महिला व ६२ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील कौलखेड येथील सहा, मोठी उमरी येथील पाच, जीएमसी, जठारपेठ, कौलखेड जहागीर, रामदासपेठ, पातूर, मुर्तिजापूर व हरिहर पेठ येथील प्रत्येकी चार, अकोट फैल व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन, ज्योती नगर, पिंपळखुटा, गोरक्षण रोड, राजुरकर कंपाऊड, माधव नगर, दुर्गवाडा व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बार्शीटाकळी, शिलोडा, बाबुळगाव, सहकार नगर, गोकुल कॉलनी, आळशी प्लॉट, जूने शहर, नवीन हिंगणा, कोठारी वाटीका, तापडीया नगर, न्यु राधाकिशन प्लॉट, मोहता मिल, सोनाळा, न्यु तापडीया नगर, शास्त्री नगर, चिंचखेड, खानापूर, भंडारज, गाडगे नगर, माळीपुरा, कान्हेरी सरप, आळदा, राम नगर, खदान, एडसी, शिवणी, झोडगा, महान, निंभोरा, मनोरक कॉलनी, दाताळा, गुलजारपुरा, हातगाव, सुदर्शन कॉलनी, एमआयडीसी, आदर्श कॉलनी, लहान उमरी, मोरकेवाडी, शिवनगर, गंगा नगर, जयहिंद चौक व डाबकी रोड येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

काल(दि.25) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालालत 49 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.  दरम्यान आज दिवसभरात आरटिपीसीआरच्या सकाळी  प्राप्त अहवालात 245, सायंकाळी प्राप्त अहवालात 101 तर रॅपिड चाचण्यात 49 असे एकूण 395 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

  चौघांचा मृत्यू

दरम्यान आज चौघांचे मृत्यू झाले. त्यात खडकी, अकोला येथील ८४ वर्षीय पुरुष रुग्ण असून या पुरुषास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य वाडेगाव, बाळापूर येथील ६३ वर्षीय पुरुष रुग्ण असून या पुरुषास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते, तसेच आज सायंकाळी दोघांचा मृत्यू झाला. त्यात तारफैल, अकोला येथील ७० वर्षीय महिला रुग्ण असून या महिलेस दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य गोरक्षण, मोहता मिल गेट, अकोला येथील ६५ वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. २५ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

364 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३७, समाज कल्याण हॉस्टेल येथील दोन, अकोला ॲक्सीडेंट येथील पाच, अवघाते हॉस्पीटल येथील चार, नवजीवन हॉस्पीटल येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील दोन, सहारा हॉस्पीटल येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील चार, आर्युवेदिक महाविद्यालयातून सहा, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील तीन, बिहाडे हॉस्पीटल येथील सात,  तर होम आयसोलेशन येथील ५५ जणांना असे एकूण १३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

6401 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 26348(21712+4459+177) आहे. त्यातील 439 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 19508आहे. तर सद्यस्थितीत 6401 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Tags: akola corona casesakola corona updatesAkola news in Marathi
Previous Post

जाणून घ्या: 1 एप्रिलपासून बदलणार CTC, ग्रॅच्युइटी, PF आणि In Hand Salary चे नियम

Next Post

अकोला: होळी, धुलिवंदन, गुडफ्रायडे व इस्टर साजरे करण्याबाबत मार्गदर्शक सुचना

RelatedPosts

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी
Featured

ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी

October 19, 2025
अकोला जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याची आगळी वेगळी दिवाळी
अकोला जिल्हा

अकोला जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याची आगळी वेगळी दिवाळी

October 18, 2025
Featured

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
Next Post
बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने

अकोला: होळी, धुलिवंदन, गुडफ्रायडे व इस्टर साजरे करण्याबाबत मार्गदर्शक सुचना

Murder

सहा तास बेडखाली लपून वाट पाहत राहिला अन् संधी मिळताच पत्नीच्या प्रियकराचा केला खात्मा!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.