• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Karanj Submarine: साइलेंट किलर पाणबुडी ‘आयएनएस करंज’ आज नौदलाच्या ताफ्यात सामील

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
March 10, 2021
in Featured, कार्यक्रम, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
77 1
0
Karanj Submarine:साइलेंट किलर पाणबुडी 'आयएनएस करंज' नौदलाच्या ताफ्यात सामील
13
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

मुंबई : साइलेंट किलर म्हणून ओळखली जाणारी आयएनएस करंज पाणबुडी आज नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. करंज पाणबुडी कोणताही आवाज न करता शत्रूच्या हद्दीत प्रवेश करुन हल्ला करते. करंज पानबुडीला मुंबईतील वेस्टर्न कमांडच्या नेव्हल हेडक्वार्टरमध्ये लष्करी परंपरेनुसार युद्धनौकांमध्ये सामील करण्यात आलं. फ्रान्सच्या मदतीने आयएनएस करंजची माजगाव डॉकयार्डने (एमडीएल) निर्मिती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत स्वदेशी बनावटीच्या सहा पाणबुड्यांची बांधणी मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये करण्यात येतेय. त्यापैकीच एक असलेली साइलेंट किलर आयएनएस करंज सर्व यशस्वी चाचण्यांनतर आज नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे.

यापूर्वी स्कॉर्पेन क्लासच्या कलवरी आणि खांदेरी देखील युद्धानौकांमध्ये दाखल झाल्या आहेत. तर चौथ्या पाणबुडीच्या उर्वरित समुद्री चाचण्या सुरू आहेत. पाचवी पाणबुडी वागीर देखील लॉन्च करण्यात आली आहे. भारतीय सीमांच्या सुरक्षेस धोका वाढत आहे तसं समुद्री सुरक्षा आणखी अभेद्य करण्याची तयारी करण्यात येत आहे.

Tags: Indian NavyINS Karanj SubmarineMake In India
Previous Post

सद्भावना भेंट अभियान” अंतर्गत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगने गायत्री बालिका आश्रम आणि बाल शिशु आश्रममध्ये साजरा केला जागतिक महिला दिन

Next Post

राज्यातील शिष्यवृत्ती, दलित अत्याचार वाढीव विज बील व इतर समस्या संदर्भात वंचित प्रदेश युवा आघाडीच्या वतीने राज्यपालांना निवेदन सादर

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
राज्यातील शिष्यवृत्ती, दलित अत्याचार वाढीव विज बील व इतर समस्या संदर्भात वंचित प्रदेश युवा आघाडीच्या वतीने राज्यपालांना निवेदन सादर

राज्यातील शिष्यवृत्ती, दलित अत्याचार वाढीव विज बील व इतर समस्या संदर्भात वंचित प्रदेश युवा आघाडीच्या वतीने राज्यपालांना निवेदन सादर

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची राष्ट्रीय स्तरावरील रँकिंग मध्ये 38 व्या स्थानावर झेप

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे साकारण्यात येणार सेंटर ऑफ एक्सैलेन्स फोर इंटरनेट ऑफ थिंग्स इन एग्रीकल्चर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.