• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोट शिवसेनेच्या वतीने गॅस व इंधन दरवाढी विरोधात केंद्र सरकारचा जाहीर निषेध.. शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या खा. रावसाहेब दानवे यांच्या पुतळा गाढवावर बसवून काढली मिरवणूक

Team by Team
December 12, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
अकोट शिवसेनेच्या वतीने गॅस व इंधन दरवाढी विरोधात केंद्र सरकारचा जाहीर निषेध.. शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य  करणाऱ्या  खा. रावसाहेब दानवे यांच्या पुतळा  गाढवावर बसवून काढली मिरवणूक
15
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट(देवानंद खिरकर) -आज अकोट शिवसेनेच्या वतीने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गॅस व इंधन दरवाढी विरोधात केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला..

केंद्र सरकारने जी पेट्रोल डिझेल व गॅस च्या किमतीत भरमसाट वाढ़ केल्याने जनसामान्य लोकांना या दरवाढीचा फटका बसलेला असल्याने ही जी दरवाढ केंद्र सरकारने केलेली आहे.. या विरोधात शिवसेनेने केंद्र सरकारचा निषेध केला आहे. तसेच ज्याच्यामुळे हा देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो.. अशा शेतकऱ्यांची अवहेलना भाजपा चे खासदार रावसाहेब दानवे यांनी केली आहे.. यांच्या या बेताल वक्तव्यामुळे आज शेतकरी पुन्हा दुखावला गेला आहे.. आणि याचाच निषेध म्हणून शिवसेनेच्या वतीने रावसाहेब दानवे यांचा पुतळा गाढवावर बसून अकोटात शिवसेनेच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली आहे..

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,मुकेश मुरूमकर उपजिल्हा प्रमुख (अकोला ), युवासेना विस्तारक राहुल कराळे, तालूका प्रमुख श्याम गावंडे, शहर प्रमुख सुनील रंधे, जि प सदस्य डाँ प्रशांत अढाऊ, विजय अंभोरे, रोशन पर्वतकर, सुभाष सुरतने,जि प सदस्य राजेंद्र मोरे, प स सदस्य मुरलीधर खोटे, रमेश खिरकर, विजय ढेपे, कुणाल कुलट, , गोपाल कावरे, शिवा गोटे,संजय भट्टी,गजानन जायले, गोविंद चावरे, कमल भास्कर, प्रशांत रनगिरे,रणजित कहार, उमेश आवारे, सोपान साबळे, विजय भारसाकळे, दिवाकर भगत, प्रशांत येऊल, रमेश खिरकर, दिपक रेखाते, विलास ठाकरे, वासुदेव गावंडे, चंडकिशोर तायडे, विक्रम मोडक, नितीन काकड, देवा मोरे, भंगाळे, देवा कायवाटे, सुनील वानखडे, दुर्गा शिवरकार,रोहन अंभोरे, राजू ठाकूर,अनिल वानखडे, गजानन सोळंके,गजानन सातपुते तसेच शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते..

Tags: अकोट शिवसेनागॅस व इंधन दरवाढ
Previous Post

महाराष्ट्र शासनाने केलेल्या आवाहनाला शहर वाहतूक शाखा अकोलाचा उस्फुर्त प्रतिसाद, पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबियांनी केले रक्तदान

Next Post

तेल्हाऱ्यात शेतकऱ्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या दानवेंची शिवसेनेने काढली प्रतिकात्मक गाढव धिंड

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
तेल्हाऱ्यात शेतकऱ्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या दानवेंची शिवसेनेने काढली प्रतिकात्मक गाढव धिंड

तेल्हाऱ्यात शेतकऱ्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या दानवेंची शिवसेनेने काढली प्रतिकात्मक गाढव धिंड

बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने

ग्रा.पं. निवडणुक २०२०-२१: तेल्हारा व बाळापूर संपूर्ण तालुक्यात तर उर्वरित क्षेत्रात ग्रामपंचायत व सीमेलगतच्या गावातही आचारसंहिता

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.