अकोट शिवसेनेच्या वतीने गॅस व इंधन दरवाढी विरोधात केंद्र सरकारचा जाहीर निषेध.. शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या खा. रावसाहेब दानवे यांच्या पुतळा गाढवावर बसवून काढली मिरवणूक
अकोट(देवानंद खिरकर) -आज अकोट शिवसेनेच्या वतीने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गॅस व इंधन दरवाढी विरोधात केंद्र सरकारचा जाहीर ...
Read moreDetails


