• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोट येथे ३ डिसेंबर अपंग दिव्यांग जागतिक दिन साजरा

Team by Team
December 3, 2020
in Featured, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
86 1
0
अकोट येथे ३ डिसेंबर अपंग दिव्यांग जागतिक दिन साजरा
16
SHARES
618
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अकोट (देवानंद खिरकर) – अकोट शिवाजी पार्क येथे सर्व अपंग दिव्यांग संघटनेच्या पदधिकारी एकत्र येवुन तिन डिसेंबर दिव्यांग जागतिक दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिनारायण माकोडे नगर अध्यक्ष, तर मार्गादर्शक नगर सेवक मनिष कराळे,महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे अकोला जिल्हा अध्यक्ष अहेमद शेख हे होते यांच्या हस्ते महापुरुषांच्या फोटो हर अर्पण करून पूजन करण्यात आले तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून व याच्या हस्ते गरजू अपंगांना कपडे वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रीय अपंग महासंघाचे मा.रा.संचालक गणेश वाकोडे, जिल्हा अध्यक्ष गोर्धन लोखंडे, तालुका अध्यक्ष नरेन्द्र कोंडे,भा.ज.पा.अपंग सेलचे जिल्हा अध्यक्ष बाळकृष्णा नेरकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर लोखंडे, अपंग संघटनेचे शहर अध्यक्ष जब्बार शहा,महीलाआघाडी शहर अध्यक्ष ललीता नाथे, तालुका सचिव गुलाबराव कात्रे,अनिल राऊत,त्कशेशिल बगाडे,जानी अंभोरे, घश्याम जुनगरे,सागर लांडे भिमराव तायडे मनोज भगत,जगन्ना हागे,शत्रुघुन कडाळकर,आकाश खंडेराव, प्रशांत हिरूळकर,नितिन पवार,अब्दुल खालीक, अब्दुल रहेमान,.यांची उपास्थिती होती न.पा.कर्मचारी अब्दुल तनवीर यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केले व तीन डिसेंबर जाकतिक दिनाच्या कार्यक्रमाला कार्यक्रम करीता अनिल अग्रवाल यांनी परिश्रन घेतले नतीन डिसेंबर अपंग दिनचर्या हो असा नारा लावून अपंगाचे आभार व्यक्त केले

Tags: International Day of Disabled Personsअपंग दिव्यांग जागतिक दिन
Previous Post

मराठी पत्रकार परिषद,संघटना नव्हे एक परिवार-एस.एम. देशमुख

Next Post

अकोला जिल्हा वाहतूक शाखेचा अकोट शहरात कारवाईचा धडाका, 85 वाहनांवर कारवाई

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
अकोला जिल्हा वाहतूक शाखेचा अकोट शहरात कारवाईचा धडाका, 85 वाहनांवर कारवाई

अकोला जिल्हा वाहतूक शाखेचा अकोट शहरात कारवाईचा धडाका, 85 वाहनांवर कारवाई

तेल्हारा ते हिवखेड रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करा मनविसे चे उपविभागीय अभीयंत्याना निवेदन

तेल्हारा ते हिवखेड रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करा मनविसे चे उपविभागीय अभीयंत्याना निवेदन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.