• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 23, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पंतप्रधान मोदींकडून संपत्ती जाहीर; जवळ आहे ‘इतकी’ रोकड, ‘या’ ठिकाणी गुंतवलाय पैसा!

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 15, 2020
in Featured, फिचर्ड, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
77 1
0
पंतप्रधान
12
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्‍ली : 

सर्वसामान्य भारतीयांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला पैसा बँकेतचं ठेवतात. त्‍यांनी आपल्‍या कमाईतील एक मोठा वाटा टर्म डिपॉझिट्स आणि बचत खात्‍यांमध्ये जमा केला आहे. १२ ऑक्‍टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी आपल्‍या संपत्‍तीचा तपशील जाहीर केला. यामध्ये ३० जून पर्यंत, पंतप्रधान मोदी यांच्याकडे १ कोटी ७५ लाख ६३ हजार ६१८ रूपयांची जंगम संपत्‍ती होती. त्‍यांच्याजवळ ३० जूनला ३१ हजार ४५० रूपयांची रोकड होती. मागील वर्षाच्या तुलनेत मोदींच्या जंगम संपत्‍तीमध्ये २६.२६ टक्‍के इतकी वाढ झाली आहे. या वाढीमध्ये त्‍यांच्या वेतनातील बचत आणि फिक्‍स्‍ड डिपॉझिट्समधून मिळालेल्‍या व्याजाची पुन्हा गुंतवणूक हे मुख्य कारण आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

पंतप्रधान मोदी यांनी कुठे गुंतवला पैसा?

पंतप्रधान मोदी यांच्या बचत खात्‍यात ३० जून रोजी ३.३८ लाख रूपये होते. त्‍यांनी स्‍टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या गांधीनगर शाखेमध्ये फिक्‍स्‍ड डिपॉझिट करून ठेवली आहे. गेल्‍या वर्षी त्‍याचे मूल्‍य १ कोटी २७ लाख, ८१ हजार ५७४ रुपये इतकी होती. जी ३० जून २०२० पर्यंत वाढून १ कोटी ६० लाख २८ हजार ३९ इतकी झाली आहे. तसेच मोदी यांनी टॅक्‍स वाचवणाऱ्या ठिकाणी आपला पैसा गुंतवला आहे.

मोदी यांनी लाइफ इंन्शोरन्स व्यतिरिक्‍त नॅशनल सेव्हिग्ज सर्टिफिकेट (NSCs) आणि इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्ड्समध्ये पैसा गुंतवला आहे. त्‍यांनी नॅशनल सेव्हिग्ज सर्टिफिकेट (NSCs) मध्ये अधिक पैसा गुंतवला आहे. त्‍यांचा विम्‍याचा प्रिमीयम देखील कमी झाला आहे.

मोदी यांच्याकडे ८ लाख ४३ हजार १२४ रुपांचे NSCs आहेत, तर वीमा प्रीमियम १ लाख ५० हजार ९५७ रुपये इचका जातो. जानेवारी २०१२ मध्ये त्यांनी २० हजार रुपयांचा इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्ड खरेदी केला होता. हा अद्याप मॅच्युअर झालेला नाही.

Tags: नरेंद्र मोदीपंतप्रधान
Previous Post

140 अहवाल प्राप्त; 32 पॉझिटीव्ह, 24 डिस्चार्ज, एक मयत

Next Post

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 168 चाचण्या, 12 पॉझिटिव्ह

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
रॅपिड ॲन्टीजन टेस्ट

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 168 चाचण्या, 12 पॉझिटिव्ह

मिसाईल मॅन

मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जि प शाळा माळेगाव येथे अभिवादन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.