• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

इतिहासात पहिल्यांदाज १५ ऑगस्टचा झेंडावंदन विद्यार्थ्यांविना

Team by Team
August 14, 2020
in Featured, उत्सव, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
१५ ऑगस्ट
13
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

१५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिन तसा सर्व भारतीयांचा अगदी लहान थोरांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या गर्वाचा, अभिमानाचा, मान उंचविण्याचा दिवस. विषशतः शाळकरी मुलांसाठी व्यस्त आणि शिस्तीचा दिवस. किमान पंधरा दिवस अगोदर कवायतीची कसरत करत स्वातंत्रदिनाच्या दिवशी अभिमानाने ध्वजास सलामी देण्याचा दिवस. मात्र यंदाचा स्वातंत्रदिन प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांविना साजरा होणार आहे. आणि बहुतेक करून क्वचित एखादा स्वातंत्र्यदिन वगळता हे पहिल्यांदाच घडत आहे. कोरोना संकटामुळे जगभर हाहाकार माजला आहे. याचा सर्वाधिक फटका बसला तो शिक्षण क्षेत्राला. ऑगस्ट संपत आलेला असला तरी अजूनही शाळा सुरू होण्याची कोणतेही चिन्ह दिसत नाही. यामुळे ऑनलाईन शिक्षण कितीही गाजावाजा करत सुरू झालेले असले तरी काही अपवाद वगळता ग्रामीण, निमशहरी भागातील विद्यार्थ्यांच्या नशिबी निराशाच आली आहे. प्रभावी नेटवर्क चा अभाव, अत्याधुनिक स्मार्टफोनची कमतरता, अशिक्षित पालक, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान वापरण्याविषयी अज्ञान यामुळे वरील ठिकाणी ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. त्यात स्वातंत्रदिनाचा आनंद देखील विद्यार्थ्यांना या वर्षी घेता येणार नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजन पडले आहे. गाव खेडे, कॉलनी, गल्लीतून शिस्तीत घोषणा देत जाणारी शाळकरी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, कवायतीचे सूर, ढोल चे घुमणारे लयबद्ध स्वर या वर्षी तरी ऐकायला मिळणार नाही. अशी परीस्थिती कोरोनामुळे पाहायला मिळणार आहे.

Tags: १५ ऑगस्टस्वातंत्रदिन
Previous Post

पारंपारिक कावड यात्रा खंडित होऊ नये… ॲड बाळासाहेब आंबेडकर

Next Post

गुड न्यूज! कोरोनावरील लसीची पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल यशस्वी

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
कोरोनावरील लस

गुड न्यूज! कोरोनावरील लसीची पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल यशस्वी

न्यायालय

राज्यातील मुदत संपलेल्या १४ हजार ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यासबंधी न्यायालयाचा मोठा आदेश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.