• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Reliance बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ब्रँड, Appleचे स्थान धोक्यात

Media Desk by Media Desk
August 6, 2020
in Featured, आंतराष्ट्रीय
Reading Time: 1 min read
81 1
0
Reliance
30
SHARES
589
VIEWS
FBWhatsappTelegram

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीने एक मोठे यश मिळविले आहे. लॉकडाऊन काळात अब्जावधीची परकीय गुंतवणूक मिळविणाऱ्या रिलायन्सने ‘फ्युचरब्रँड इंडेक्स 2020’ मध्ये थेट दुसरा क्रमांक पटकाविला आहे. हे यश कंपनीला अशावेळी मिळाले आहे जेव्हा बाजारमुल्य 14 लाख कोटीवर जाऊन पोहोचले आहे. तसेच कंपनी कर्जमुक्तही झाली आहे. तसेच रिलायन्सचा शेअर 2200 रुपयांवर आहे. हा इंडेक्स जगातील सर्वात मोठे ब्रँडची माहिती देतो. यामुळे रिलायन्स केवळ भारताचाच नाही तर जगातील दुसरा सर्वात मोठा ब्रँड बनला आहे.

रिलायन्सच्या पुढे आयफोन बनविणारी कंपनी अॅपल आहे. रिलायंस इंडस्ट्रीजमध्ये होत असलेल्या गुंतवणुकीच्या वेगावरून असे दिसते की, काही महिन्यांतर रिलायन्स अॅपललाही मागे टाकून जगातील पहिला सर्वात मोठा ब्रँड बनणार आहे. फ्युचरब्रँडने 2020 च्या या यादीमध्ये सर्वात मोठी उडी ही दुसऱ्या नंबरसाठी घेतली गेली आहे. रिलायन्स सर्वबाजुंनी ताकदवर होत चालली आहे. ही भारतातील सर्वाधिक फायद्यात असलेली कंपनी आहे. कंपनी नैतिकतेने काम करते. यामुळे लोकांचा कंपनीवर भावनिक विश्वास वाढत चालला आहे, असे फ्युचरब्रँडने म्हटले आहे. रिलायन्सच्या या यशाचे श्रेय मुकेश अंबानींना दिले जावे. त्यांनी कंपनीला नवीन ओळख दिली आहे. आज कंपनी ऊर्जा, पेट्रोलिअम, कापड उद्योग, नैसर्गिक संसाधने, रिटेल आणि दूरसंचारसारख्या क्षेत्रात काम करत आहे. गुगल आणि फेसबुकनेही यामध्ये भागीदारी खरेदी केली आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

यादीमध्ये अॅपल आणि रिलायन्सनंतर सॅमसंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या एनवीडिया, मोताई पाचव्या, नाईकी सहाव्या, मायक्रोसॉफ्ट सातव्या, एएसएमएल आठव्या, पेपल नवव्या आणि नेटफ्लिक्स दहाव्या स्थानावर आहे. फ्युचरब्रँड गेल्या सहा वर्षांपासून ही यादी जाहीर करत आहे.

Previous Post

जिल्हयात पुन्हा रुग्ण वाढीस सुरुवात आज ४१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Next Post

हिंदू स्मशानभूमीत पातूर भाजप महिला आघाडीच्या वतीने वृक्षारोपण, एक हजार वृक्ष लागवड चा संकल्प

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
वृक्षारोपण

हिंदू स्मशानभूमीत पातूर भाजप महिला आघाडीच्या वतीने वृक्षारोपण, एक हजार वृक्ष लागवड चा संकल्प

वीज

महावितरणमध्ये सात हजार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.