• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 1, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

४१८ अहवाल प्राप्त; ३१ पॉझिटीव्ह, २५ डिस्चार्ज

Media Desk by Media Desk
July 9, 2020
in Featured, Corona Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९
Reading Time: 1 min read
78 0
0
akola-corona-update-3-april-2020
20
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.९-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ४१८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३८७ अहवाल निगेटीव्ह तर ३१ अहवाल पॉझिटीव्ह आले.  आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १८२८(१८०७+२१)  झाली आहे. आज दिवसभरात २५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजअखेर ३६८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण १३६७६ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १३२५७, फेरतपासणीचे १५७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २६२ नमुने होते. आजपर्यंत एकूण १३५३५ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ११७२८ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १८२८ (१८०७+२१)आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

आज ३१ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. सकाळी २५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व १९ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील सहा जण अकोट येथील, पाच जण बाळापूर येथील,तीन जण महान येथील,तीन जण खोलेश्वर येथील, दोन जण चांदूर येथील तर उर्वरीत हिंगणा पारस,  रजपूतपूरा, मलकापूर(अकोला), कोठारीवाटिका मलकापूर रोड,खडकी व शिवनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी प्राप्त अहवालात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात दोन महिला व चार पुरुष आहेत. त्यात दोन जण बोरगाव मंजू, दोन जण आदर्श कॉलनी तर तेल्हारा व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून देण्यात आली.

२५ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ तर कोविड केअर सेंटर मधून १७ अशा २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आलेल्या तिघे डाबकी रोड येथील, तिघे गुलजार पुरा येथील, दोन जण खदान येथील, तर उर्वरित  जयंत चौक,  अकोट फैल, आलसी प्लॉट, तारफैल, शिवाजीनगर,  ज्ञानेश्वर नगर, मोठी उमरी, हातरुण व गणेशनगर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज दिलेल्या आठ जणांपैकी  प्रत्येकी मोठी उमरी, पातूर, बार्शी टाकळी, तेल्हारा, अकोट फैल, अकोट, गोरक्षण रोड व कैलास नगर येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली.

३६८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत  एकूण १८२८ (१८०७+२१) पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ९१ जण (एक आत्महत्या व ९० कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १३६९ आहे. तर सद्यस्थितीत ३६८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Previous Post

रेल्वे मालधक्क्यासाठी पर्यायी जागांची चाचपणी:जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी केली पाहणी

Next Post

दुकाने आस्थापना खुल्या ठेवण्याच्या कालावधीत दोन तासांची वाढ; तथापि सम-विषम तारखांची पद्धत कायम- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
kirana shop

दुकाने आस्थापना खुल्या ठेवण्याच्या कालावधीत दोन तासांची वाढ; तथापि सम-विषम तारखांची पद्धत कायम- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

विकास दुबे

आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणारा विकास दुबे पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.