• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

रेल्वे मालधक्क्यासाठी पर्यायी जागांची चाचपणी:जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी केली पाहणी

Media Desk by Media Desk
July 9, 2020
in Featured, अकोला जिल्हा, वाहतूक
Reading Time: 1 min read
77 1
0
akola news
44
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

 अकोला, दि.९- अकोला रेल्वे स्टेशन येथील मालधक्क्यावर माल चढ उतार व ने आण करतांना रेल्वे व रस्ते वाहतूकीची प्रंचड कोंडी होत असते. त्यामुळे येथील वाहतुक नियमन अधिक सुकर व्हावे यासाठी रेल्वे मालधक्क्यासाठी पर्यायी जागांची चाचपणी सुरु असून त्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांनी संयुक्तरित्या अकोला व शिवणी येथील रेल्वे मालधक्क्याची पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांचेसमवेत जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, उपविभागीय अधिकारी निलेश अपार,  अकोला रेल्वे स्टेशन मॅनेजर ए.एस. नांदुरकर, मुख्य वाणिज्य विभागाचे  यामीन अन्सारी, अकोला रेल्वे स्टेशन येथील मुख्य मालवाहतूक व्यवस्थापक एम.बी. निकम, तहसिलदार विजय लोखंडे  आदी रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

अकोला रेल्वे स्टेशनवरील मालधक्कावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्यामुळे यावरील ताण कमी व्हावी यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासंदर्भात नियोजन सुरु आहे. त्यासाठी सुयोग्य जागांची चाचपणी रेल्वे, महसूल व पोलीस प्रशासनाकडून संयुक्तरित्या सुरु आहे. त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी यांनी अकोला रेल्वे स्टेशनवरील मालधक्यांची पाहणी करुन रेल्वे अधिकारी यांच्याशी पर्यायी जागेबाबत चर्चा केली.  त्यानंतर त्यांनी शिवणी रेल्वे स्टेशन येथील जागेची व तेथे करावयाच्या आवश्यक उपाययोजनांबाबत पाहणी करण्यात आली.

Tags: अकोला रेल्वे स्टेशनशिवणी रेल्वे स्टेशन
Previous Post

ग्रामीण युवा संघटना बाळापूरच्या वतीने बाळापूर येथील ब्राह्मण वेस येथे वृक्षारोपण

Next Post

४१८ अहवाल प्राप्त; ३१ पॉझिटीव्ह, २५ डिस्चार्ज

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
akola-corona-update-3-april-2020

४१८ अहवाल प्राप्त; ३१ पॉझिटीव्ह, २५ डिस्चार्ज

kirana shop

दुकाने आस्थापना खुल्या ठेवण्याच्या कालावधीत दोन तासांची वाढ; तथापि सम-विषम तारखांची पद्धत कायम- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.