• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, April 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दुकाने आस्थापना खुल्या ठेवण्याच्या कालावधीत दोन तासांची वाढ; तथापि सम-विषम तारखांची पद्धत कायम- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Media Desk by Media Desk
July 9, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर
Reading Time: 1 min read
76 2
0
kirana shop
33
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.९- लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील शहरी व ग्रामिण भागातील दुकाने व आस्थापना  खुल्या ठेवण्यासाठी दोन तासांची वेळ वाढविण्याची परवानगी देणारे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. आता(दि.९ पासून) दुकाने व आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी सात यावेळात सुरु राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत. तथापि, समविषम तारखांना एका बाजूचीच दुकाने खुली ठेवण्याची P1-P2 ही पद्धत मात्र पुढील आदेशापर्यंत कायम राहिल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

            यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, महाराष्‍ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या  दि.२९ जून  रोजीच्या आदेशानुसार  दि.३१ जुलै २०२० पर्यंत   लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. तसेच मिशन बिगिन अगेन फेज पाच नुसार,जिल्हाधिकारी कार्यालयाने दि. २ जून रोजी निर्गमित केलेल्या आदेशातील मुद्दा क्र. ९ (५) नुसार अकोला शहर व जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील शहरी व ग्रामीण भागातील दुकाने/आस्‍थापना  सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजे पर्यंत सुरु ठेवणे बाबत आदेशित करण्‍यात आले होते.  मात्र आता (दि.९ पासून) या आदेशात बदल करण्यात आला असून अकोला  शहर व जिल्हयातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील (शहरी व ग्रामीण भागातील) दुकाने / आस्‍थापना  आठवड्यातील सातही  दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी सात या कालावधीत  सुरु राहतील. तथापि पूर्वीच्या दिनांक २ जून २०२० चे  आदेशात नमूद केल्‍याप्रमाणे  P1-P2 (सम विषम तारखांना) ही पद्धत मात्र पुढिल आदेशापर्यंत कायम राहिल असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. हे आदेश दि.३१ जुलै पर्यंत कायम राहणार असून या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

४१८ अहवाल प्राप्त; ३१ पॉझिटीव्ह, २५ डिस्चार्ज

Next Post

आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणारा विकास दुबे पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
विकास दुबे

आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणारा विकास दुबे पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार

Dr. Babasaheb Ambedkar Hall

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात घाणीचे साम्राज्य,युवाक्रांतीचा आंदोलनाचा इशारा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.