• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, April 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

भरपावसात चिखल तुडवत आमदार सावरकरांनी केली ग्रामीण भागातील पुलांची पाहनी,अधिकाऱ्यांना दिले तत्काळ दुरुस्तीचे आदेश……

Media Desk by Media Desk
July 6, 2020
in Featured, अकोला जिल्हा, वाहतूक
Reading Time: 1 min read
77 1
0
dahihanda
19
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

दहीहंडा (कुशल भगत)- पावसामुळे ग्रामीण भागातील रस्ते व पूल सतत नादुरुस्त होतात व बऱ्याच ठिकाणी पुरामुळे पूल व रस्ते यांना मोठ्या प्रमाणात हानी पोहोचते. रस्त्यांची व पुलांची पाहणी करून दुरुस्ती करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची असलीतरी अधिकारी वर्ग या बाबीकडे गांभीर्यपूर्वक पाहत नसल्याने ग्रामीण भागातील जनतेला दळणवळणांसाठी अडचणी सामना करावा लागतो. अकोट तालुक्यातील कुटासा, पनोरी, बाम्बरडा येथील पुलाची पूर्णता दयनीय अवस्था झाल्यामुळे अनेक गावासह शेतकऱ्यांचा आपल्या शेताशी सम्पर्क तुटल्याने अनेकांच्या पेरण्या थांबल्या आहेत. या बाबीची माहिती ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांना दिल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीची लगेच काळजी घेत कुटासा गावात जाऊन त्या पुलाची पाहणी केली. पाहणी दरम्यान सार्वजनिक बांधकामाचे कार्यकारी अभियंता सरनाइक, उप अभियंता भुमरे, या अधिकार्यांना नादुरुस्त पुलाची तात्काळ दुरुस्ती करून देण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांच्यासोबत शिवाजीराव देशमुख,विजयसिह सोळंके जिल्हा परिषद सदस्य गोपाल पेटे, पवन बूटे, विनोंद मंगळे, प्रमोद राठी ,मोहन सावरकर, रामभाऊ भांडे म्हतोडीकर, मंगेश ताडे, मधुकर पाटकर, दत्तुभाऊ पाटील, विनोद पेटे,गजानन थोरात, बळूभाऊ ठाकूर, विलास साबळे, गणेश वाघमारे, मोहनभाऊ राठी, विवेक भरणे, पवन वर्मा सह अधिकारी वर्ग व ग्रामस्थ हजर होते.

Tags: आमदार सावरकर
Previous Post

सरकारी शाळांवरील आरोप कशासाठी ?- भिमराव परघरमोल

Next Post

खबरदार घराच्या बाहेर पडाल तर तोंडाला मास्क बांधूनच घराच्या बाहेर पडा नाहीतर कारवाईला सामोरे जा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
dahihanda news

खबरदार घराच्या बाहेर पडाल तर तोंडाला मास्क बांधूनच घराच्या बाहेर पडा नाहीतर कारवाईला सामोरे जा

chohota

चोहोटा येथील बँकेत दोन तास ठिय्या,जिल्हाधिकाऱ्यांना दिले कारवाईचे निर्देश

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.