अकोला: जिल्हा माहिती कार्यालय,अकोला
कोरोना अलर्ट
आज शनिवार दि.६ जून २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-८९
पॉझिटीव्ह-२०
निगेटीव्ह-६९
अतिरिक्त माहिती
आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात सात महिला व १३ पुरुष आहेत.त्यातील पाच जण सिंधी कॅम्प, पाच जण देवी खदान, काला चबुतरा येथील दोन, डाबकी रोड येथील दोन, तर ताज नगर, बालोदे ले आउट, हरिहर पेठ, खदान, लकड गंज माळीपूरा व लेबर कॅम्प येथील प्रत्येकी एक जण रहिवासी आहेत.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-७४६
मयत-३४(३३+१),डिस्चार्ज-५०५
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२०७
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!