अकोला: जिल्हा माहिती कार्यालय,अकोला
कोरोना अलर्ट
आज सोमवार दि.२५ मे २०२० रोजी सायंकाळी(सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-२७७
पॉझिटीव्ह-१८
निगेटीव्ह-२५९
अतिरिक्त माहिती
आज सायंकाळी पॉझिटीव्ह आलेल्या नऊ रुग्णांपैकी सात पुरुष व दोन महिला आहेत. या रुग्णांपैकी दोन जण हे न्यु राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी आहेत. तर अन्य रणपिसेनगर, गोरक्षण रोड, पावसाळे ले आऊट कौलखेड रोड, सिंधी कॅम्प, शिवर, बाळापूर व पातुर येथील रहिवासी आहेत.
दरम्यान एका चाळीस वर्षीय महिलेचा आज उपचार घेतांना मृत्यू झाला. ही महिला मोहम्मद अली रोड येथील रहिवासी आहे. ही महिला दि.१९ मे रोजी दाखल झाली होती. दि.२३ रोजी तिचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. आणि आज दि.२५ रोजी तिचा मृत्यू झाला.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- ४१५
मयत-२५(२४+१),डिस्चार्ज-२५१
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१३९
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)