• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

३२ अहवाल प्राप्तः ११ पॉझिटीव्ह, २१ निगेटीव्ह

Team by Team
May 5, 2020
in Featured, Corona Featured, अकोला, कोविड १९
Reading Time: 1 min read
78 1
0
akola-corona-update-3-april-2020
12
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.५- आज दिवसभरात कोरोना संसर्ग तपासणीचे ३२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २१ अहवाल निगेटीव्ह तर ११ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ७५ झाली असून प्रत्यक्षात ५५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण १००९ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ९३७ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ८६२ अहवाल निगेटीव्ह तर ७५ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व ७२ अहवाल प्रलंबित आहेत.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

आजपर्यंत एकूण १००९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ८३३, फेरतपासणीचे ९५ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ८१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ९३७ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७६१ तर फेरतपासणीचे ९५ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ८१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ८६२ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ७५ आहेत. तर आज अखेर ७२ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आज प्राप्त झालेल्या ३२ अहवालात २१ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ११ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
आता सद्यस्थितीत ७५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील सात जण मयत आहेत. तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि आज (रविवार दि.३ मे) दोघांना असे १३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत ५५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
दरम्यान, आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी चार जण मोह.अलि रोड येथील तर उर्वरित पैकी दोन जण बैदपुरा, आणि बाकीचे गुलजारपुरा, पिंजर, खंगनपुरा, कृषीनगर, ताजनगर येथील रहिवासी आहेत.

दरम्यान आजअखेर ९५८ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ३५७ गृहअलगीकरणात व १९८ संस्थागत अलगीकरणात असे ५५५ जण अलगीकरणात आहेत. तर ३११ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर ९२ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

अधिक वाचा: महाराष्ट्रातील मजुरांचा प्रवास खर्च महाराष्ट्र काँग्रेस करणार

Tags: कोविड १९
Previous Post

एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे अकोला जिल्हयातील तळीरामांसाठी खुशखबर, उद्या पासून मद्यविक्रीला प्रशासनाची परवानगी

Next Post

लग्न समारंभ साधेपणाने करण्यास परवानगी ; उपविभागीय अधिकारी ‘परवानगी अधिकारी’ म्हणून प्राधीकृत

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
Collector Office

लग्न समारंभ साधेपणाने करण्यास परवानगी ; उपविभागीय अधिकारी ‘परवानगी अधिकारी’ म्हणून प्राधीकृत

group of farmers

शेतकरी गटांनी पोहोचविल्या कृषि निविष्ठा शेतकऱ्यांपर्यंत

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.