• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

जिल्ह्यात दारूची दुकाने सील तरी मोठ्या प्रमाणात अवाच्या सव्वा भावाने गुटखा व दारूची बेकायदेशीर विक्री, संबंधित विभाग कारवाई करणार का ?

Team by Team
April 30, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
77 1
0
मद्यपेयांवर आता वैधानिक चेतावणी आवश्यक; अन्न व सुरक्षा मानकांचे नियम मद्यपेयांवर लागू होणार
11
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. जीवनावश्‍यक वस्तूंशिवाय इतर सर्व गोष्टींची विक्री करण्यास बंदी आहे. परंतु अकोला जिल्हयात आहोरात्र तंबाखू, गुटखा आणि मद्य विक्री सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

गांजा, तंबाखू, गुटखा अशा पदार्थांचीदेखील मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात आहे. सर्वत्र ह्या पदार्थांची विक्री करण्यास बंदी असल्याने अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये ही विक्री करून नागरिकांची लूट केली जात आहे. गुटख्याची पुडी हवीय’’, ‘‘हो भेटेल ना’’, ‘‘कितीला आहे?’’, ‘‘पन्नास रुपये.’’ हा संवाद आहे, तंबाखू विक्रेत्यासोबतचा. सध्या केवळ जीवनावश्‍यक वस्तूंच्या विक्रीला परवानगी आहे. मात्र,जिल्ह्यात सर्रासपणे चौपट-पाचपट दराने तंबाखू आणि गुटख्याची विक्री होत असल्याचे उघड झाले. दुकानांमधून विकता येत नसल्याने फोनवरून वैयक्तिकरित्या भेट घेत किंवा घरातून विक्री केली जात असल्याचे समोर आले.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारतर्फे विविध प्रयत्न केले जात आहेत. तरीही अनेक ठिकाणी तंबाखू, गुटखा व मद्याची बेकायदेशीर विक्री सुरूच आहे. काही ठिकाणी जीवनावश्‍यक वस्तू भेटणार नाही, पण तंबाखू, गुटखा उपलब्ध होईल, अशी स्थिती आहे. किराणामालाच्या दुकानांतून किंवा घरातून हा माल विकला जात आहे. संबंधित विक्रेता फोनवरून ऑर्डर घेत दहा रुपये किंमत असलेली तंबाखूची पुडी चाळीस रुपयांपासून ऐंशी रुपयांपर्यंत विकत आहेत.

करोनाचा प्रसार होण्यास मदत

काहीजण गुटखा विकत आहेत. परंतु खाणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. त्यांचीही तलफ भागवली जात आहे. तंबाखू, गुटखा चघळणारे वाटेल तिथे थुंकत असल्याने करोनाचा प्रसार बळावण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

जिल्ह्यातील बार ची चॉकशी होनार का!

कोरोनाच्या धर्तीवर शासनाने बार बंद करून सील करण्यात आले मात्र जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा पुरवठा होत आहे.जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या असून अकोला जिल्ह्यातील शहरासह गावा गावात मोठ्या प्रमाणात दारूचा पुरवठा होत आहे.जर बार सील केले आहेत तर विदेशी दारू सह देशी दारूचा पुरवठा कोठून होत आहे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मोठ्या प्रमाणात तालुका स्तरावर सुद्धा विना चॉकशी कोणी फिरकू शकत नाही तर दारूचा पुरवठा होत कोठून आहे म्हणजेच बार मालकांनी दारूचा पुरवठा एकतर बार सील होण्याअगोदर काढला असणार नाहीतर छुप्या मार्गाने बार मधून सील केल्यानंतर दारू काढल्या जात असणार जिल्यातील बारचे स्टॉक रजिस्टर चेक करून चॉकशी करणे गरजेचे आहे.बार मालकांच्या घालमेल शिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू विक्री होणे तर शक्य नाही. विशेष म्हणजे बार मधील मद्याची नेहमीची जावक आणि बार बंद झाल्यानंतर बंद होण्याअगोदर किती प्रमाणात मद्याची विक्री झाली याची ताळेबंद होणे गरजेचे आहे. बेकायदेशीर दारू करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे अशी नागरिकांची मागणी आहे.

अधिक वाचा: अकोटातील शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टराची गैरहजेरी, रुग्णालय सोडले वाऱ्यावर

Tags: अकोला
Previous Post

वाडेगावात खुल्या तारांमुळे शेतकऱ्यांचा व जनावरांचा जीव धोक्यात

Next Post

आय.टी.आय शिल्पनिदेशक पदाच्या सेवाप्रवेश नियमावलीमध्ये (R.R) सी.आय.टी.एस प्रशिक्षण अनिवार्य करा

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
ITI

आय.टी.आय शिल्पनिदेशक पदाच्या सेवाप्रवेश नियमावलीमध्ये (R.R) सी.आय.टी.एस प्रशिक्षण अनिवार्य करा

aparna-ramtirthakar

ज्येष्ठ समाजसेविका अपर्णा रामतीर्थकर यांचं निधन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.