• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

कोरोना रूग्ण सापडल्यानंतर बिल्डिंग सील, अभिनेत्री आई-वडिलांच्या काळजीने चिंतीत

Team by Team
May 6, 2020
in राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
aahana-kumra
11
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई: कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. लोकांनी आपआपल्या घरात राहावे, सोशल डिस्टेंसिंग पाळावे, यासाठी जनतेला प्रेरित केले जातेय. अर्थात याऊपरही कोरोना बाधितांची संख्या वाढतेय. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा चिंता वाढवणारा आहे. मुंबईच्या लोखंडवाला भागात बुधवारी संध्याकाळी एक कोरोनाबाधित रूग्ण आढळला आणि यानंतर बीएमसीने अख्खी इमारत सील केली. या इमारतीत बॉलिवूड अभिनेत्री आहना कुमरा हिचे आई-वडील राहतात. तूर्तास अहाना आई-वडिलांच्या चिंतेने चिंतीत आहे.

मिड डेशी बोलताना अहानाने ही चिंता बोलून दाखवली. माझे आईवडिल राहत असलेली बिल्डींग पूर्णपणे सील करण्यात आली आहे. याघडीला हे सगळे करणे गरजेचे आहे, हे मला ठाऊक आहे. पण तरीही आईवडिलांच्या काळजीने माझी चिंता वाढली आहे. माझे सगळ्यात मोठी चिंता माझे वडील आहेत. कारण ते डायबेटिक आहेत. समाधानाची गोष्ट म्हणजे, बिल्डींगच्या गेटवर औषधे पुरवण्यात येत आहेत. माझ्या आईवडिलांनी गरजेचे सामान स्टॉक केले आहे. पण स्थिती लांबली तर सगळेच कठीण होईल. आम्ही कॉल करून एकमेकांला धीर देत आहोत. पण अशावेळी मी त्यांच्यासोबत नाही, हा विचार करून मला अपराध्यासारखे वाटू लागलेय. सध्या मी माझ्या बहीणीसोबत घाटकोपरला राहतेय.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

लिपस्टिक अंडर माय बुरखा, द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर यांसारख्या चित्रपटात अभिनेत्री आहना कुमरा झळकली होती. प्रेक्षकांना तिच्या दोनही सिनेमांमधील भूमिकांना पसंती दिली होती.

सुशांत सिंगही राहतो याच इमारतीत

अभिनेता सुशांत सिंगही याच सोसायटीत राहतो. त्याच्या सोसायटीत कोरोना बाधित रूग्ण आढळल्यानंतर तो सुद्धा आपल्या कुटुंबासोबत अडकून पडला आहे.

ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????

जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308

व्हॉट्सअ‍ॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/Lb6ahq3ldnVJCsJgzmEsP1

Tags: आहना कुमरा
Previous Post

कोरोना व्हायरसची हि लक्षणं कोणती, त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?

Next Post

CoronaVirus: कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी करिश्मा कपूरने दिला मदतीचा हात

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
Karishma Kapor

CoronaVirus: कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी करिश्मा कपूरने दिला मदतीचा हात

narendra-modi-on-corona

करोनामुळे झालेला अंधार छेदून आपल्याला प्रकाशाकडे जायचं आहे : नरेंद्र मोदी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.