आडगांव बु: (दिपक रेळे)- दिनांक 26 जानेवारी 2020 रोजी गांधी चौक येथे झेंडावंदन करण्यात आले झेंडावंदन चे प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायतचे सरपंच रुकमणी मंगल सिंग डाबेराव यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच अशोक राम घाटे जिल्हा परिषद सदस्य माजी डॉ मनोहर व्यास जिल्हा परिषद सदस्य माजी गोपाल कोल्हे जिल्हा परिषद सदस्य प्रमिलाताई गोपाल कोल्हे गुलाब सिंह डाबेराव पंचायत समिती माजी सदस्य अरुण भाऊ ढोकणे जिल्हा परिषद सदस्य माजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित गावकरी मंडळी सुधाकर उंबर का र पोलिस पाटील हितेश हागे प्राथमिक मराठी मूलांची शाळा हो उर्दू हायस्कूल सर्व शिक्षक बंधू व ग्रामपंचायत कर्मचारी व गावकरी मंडळी पत्रकार मंडळी उपस्थित होते व वडगाव पोलीस चौकी झेंडावंदन पो हे कॉ पांडूरंग राऊत हस्ते झेंडावंदन व करण्यात आला.
पोहेकॉ राजेश भगत, अनंत मुळे,निलेश खंडारे मंडळ अधिकारी, पवार सी, तलाठी इंगळे, शंकरराव मानमोळे उपसरपंच महेबुब खाॅ, साहेब अली, रहेमान कुरेशी, व जि..पण. उर्द वरिष्ठ पाथ. शाळा आडगाव बु न जीभ उल्लाखां अजमत उल्लाखां झेंडावंदन यांच्या हस्ते करण्यात आला अ आविद स.अ,मो.जावदे वि. शि, इकबाल जावदे, फिरदौस अंजुम, फरहत अजंम, व जि. प. उर्द. कन्या शाळा झेंडावंदन यांच्या अतीक अहमद अ रशीदहस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून मकसूद अली, गुलाम साजिद, अ एजाज, नूरजहाँ बानो,सलमा नजम. जाहिद अली मीरसाहेब, व मौलाना अब्दुल कलाम ऊर्द विद्यालय अडगांव बु झेंडावंदन हस्ते करण्यात आले शोराब अली युनूस अली मिर साहेब प्रमुख पाहुणे व शिक्षक बंधू सरफराज अली, शहाब अली, मखदम अली, झेड बी शेख, जहिरो, शकील अहेमद, सामिर खान, फिरोज अली, आकदीर, एजाजो, व प्राथमिक आरोग्य केंद्र अडगाव बु झेंडावंदन यांच्या हस्ते करण्यात आला डॉ एन. के. चव्हाण. वै. अधिकारी आर. व्ही. वानखडे आरोग्य सेविका, व्ही. डी. सातव, निलेश अठावू, दिलीप भोपळे, बढे, आरोग्य सहाय्यक, ढोर परिचर, भिमकन्या अंशकालीन परिचारीक, भागवतकर, संजय वानखेडे वाहन चालक जिल्हा परिषद विद्यालय शाळा.
आडगाव बु जिल्हा परिषद विद्यालय शाळे येथे झेंडावंदन प्रज्ञाताई गोपाल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा परिषद सदस्य प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले तिथे डॉ व्यास ,पोलीस पाटील, जगदेव वानखडे, नामदेवराव पांडूव, गजानन मुंगसे, पत्रकार दीपक रेळे, संजय भटकर, शुभम वानखेडे, शिवम ठाकूर, शिक्षक बंधू जाधव सर, इंगळे सर, अभिजीत लोखंडे सर, सवाल क सर, नरवाडे भाऊ, मनोहर बेरीसाल भाऊ, गावकरी मंडळी उपस्थित होते.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8