• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सर्वोच्च न्यायालयात उद्या लागणार मिनी मंत्रालय निवडणुकीचा निकाल

Media Desk by Media Desk
May 8, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
मिनी मंत्रालय निवडणुक
11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद निवडणुकीतील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या राखीव जागांची संख्या निश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापुढे या प्रवर्गाच्या लोकसंख्येची माहिती राज्य शासनाने अद्यापही दिलेली नाही याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती या सुनावणी वरच निवडणूक प्रक्रियेचे भवितव्य अवलंबून असल्याने या सुनावणी कडे सर्वांचे लक्ष लागलेे होते तर या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज गुरुवारी रोजी सुनावणी झाली यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे एकूण घेत निकाल शुक्रवार पर्यंत स्थगित ठेवला असून शुक्रवारी सुद्धा जिल्हा परिषदेचा निकाल लागणार की न्यायालय पुंन्हा स्थगिती देणार त्याचा फैसला होणार आहे यामुळे संपूर्ण राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे.

अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार आणि नागपूर या पाच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नागरिकांच्या इतर मागास प्रवर्गाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याचा अध्यादेश 31 जुलै रोजी काढण्यात आला होता त्या अध्यादेशामुळे आरक्षित जागांची संख्या पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होणार आहे त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण देण्यासाठी या प्रवर्गाच्या लोकसंख्येची माहिती शासनाने द्यावी असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांनी प्रतिज्ञापत्र सादर करीत आयोगाला दोन महिन्यात माहिती देऊन सहा महिन्यात निवडणूक घेऊन असे सांगितले,दरम्यान राज्य शासनाने दिलेल्या मुदतीत ओबीसी लोकसंख्येची माहिती दिली नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जुन्याच आरक्षणावर आधारित निवडणुका घेण्याबाबत निवडणूक आयोगाला सूचित केले दरम्यान राज्य शासनाने राज्यपालांच्या नावाने अध्यादेश काढून ओबीसी लोकसंख्येवर आधारित आरक्षणाची तरतूद केली परंतु अद्यापही लोकसंख्येची मिळाली नसल्याने दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू होती तर आज 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून घेतले आजच्या सुनावणीनंतर या निवडणुकीचे भवितव्य स्पष्ट होणार होते परंतु आज गुरुवारी रोजी न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे एकूण घेत निकाल शुक्रवार पर्यंत स्थगित ठेवला असून शुक्रवारी सुद्धा जिल्हा परिषद निवडणूकिचा फैसला होईल की न्यायालय पुंन्हा स्थगिती देणार त्याचा फैसला होणार आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Tags: जिल्हा परिषद निवडणुकमिनी मंत्रालय निवडणुक
Previous Post

अकोला बार्शीटाकळी रस्त्याचे काम आठ दिवसात सुरू न झाल्यास सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाला ताला ठोकणार – राजेंद्र पातोडे

Next Post

महाविकास आघाडीच्या राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, कोणाला मिळाले कोणते खाते

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीच्या राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, कोणाला मिळाले कोणते खाते

शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन

शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन, सरकारने पाऊले न उचल्यास २२ डिसेंबर ला राज्यव्यापी रास्ता रोको

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.