• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

नव्या मंत्रिमंडळात या आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता

Editor by Editor
May 27, 2020
in Featured, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
80 1
0
गुप्त मतदान नाही थेट प्रक्षेपण करून मतदान करा ;उद्या ठरणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री
12
SHARES
578
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : उद्या शिवतीर्थावर उद्धव ठाकरे सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.या सोहळ्यात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र ठाकरे सरकारमध्ये मंत्रीपदी कोणाकोणाची वर्णी लागणार याची राज्यातील जनतेला उत्सुक्ता आहे. या शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्री म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दोन नेते शपथ घेतील. उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादीचे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

शिवतीर्थावर उद्या गुरुवारी सायंकाळी होणा-या शपथविधी सोहळ्यात उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. ठाकरे कुटुंबातील उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे पहिले सदस्य ठरणार आहेत. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी जोरात सुरू आहे. आज सायंकाळी महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळातील संभाव्य नावांवर चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दोन नेते शपथ घेतील. उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादीचे अजित पवार आणि जयंत पाटील तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा आहे.ठाकरे सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी,काँग्रेस आणि मित्र पक्षातील कोणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार याची चर्चा सुरू आहे. तर ठाकरे सरकारमध्ये कुणाला स्थान मिळणार याची उत्सुकता राज्यातील जनतेला लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार खालील नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

शिवसेना– एकनाथ शिंदे,सुभाष देसाई,उदय सामंत,सुनील प्रभू,अनिल परब,गुलाबराव पाटील,दीपक केसरकर,तानाजी सावंत,गोपीकिशन बाजोरिया ,संजय राठोड,आशिष जायस्वाल, शंभुराजे देसाई

राष्ट्रवादी– अजित पवार,जयंत पाटील,दिलीप वळसे पाटील,हसन मुश्रीफ,छगन भुजबळ,नवाब मलिक,राजेश टोपे,अनिल देशमुख,धनंजय मुंडे,जितेंद्र आव्हाड

काँग्रेस- अशोक चव्हाण,पृथ्वीराज चव्हाण,विजय वडेट्टीवार,सतेज पाटील,यशोमती ठाकूर के. सी. पाडवी,विश्वजित कदम,सुनील केदार,नितीन राऊत, नाना पटोले,वर्षा गायकवाड

मित्र पक्षाकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी प्रहार संघटनेने बच्चू कडू यांनाही मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.

Previous Post

अन्याय ग्रस्त खेळाडुवरील अन्याय थांबवा ग्रामीण युवा संघटना अकोला जिल्हा ची मागणी तथा पाठीबां…

Next Post

अकोला वाहतूक कर्मचाऱ्यांनी दिला माणुसकीचा परिचय,सेवा निवृत्त व्यक्तीचे हरविलेले महत्वाचे कागदपत्र केले परत

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
अकोला

अकोला वाहतूक कर्मचाऱ्यांनी दिला माणुसकीचा परिचय,सेवा निवृत्त व्यक्तीचे हरविलेले महत्वाचे कागदपत्र केले परत

तेल्हारा

संविधान दीना निम्मित उद्देशिका चे सामूहिक शपथ घेऊन वाचन ! 

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.