बाळापूर (श्याम बहुरूपे): दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये काँग्रेस पक्षातर्फे खिचडीचे वाटप करण्यात आले. गणेश मंडळ अध्यक्षांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्री प्रकाशभाऊ तायडे प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन श्री भूषण प्रकासचंद्र गुजराती, राहुल अहिर व समस्त कार्यकर्ते काँग्रेस पक्ष यांनी केले.