• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

केंद्रीय विद्यालय संघठन समितीवर अशोक मंडले यांची निवड

Media Desk by Media Desk
May 13, 2020
in Featured, अकोला जिल्हा, शिक्षण
Reading Time: 1 min read
77 1
0
Kendriy Vidyalaya
11
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

बाळापूर (श्याम बहुरूपे)- दि.१० श्रीमती धानाबाई विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय बाळापूर येथील उपप्राचार्य तथा महाराष्ट्र राज्य क्रीडा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य संघटक अशोक रामचंद्र मंडले यांची मानव संसाधन मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय विद्यालय संघठनच्या शैक्षणिक सल्लागार समितीवर निवड करण्यात आली आहे.

केंद्रीय विद्यालय संघठनच्या उपाध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत केली असून महाराष्ट्रतुन या समितीवर अशोक मंडले व शिवाजी शारीरिक महाविद्यालय अमरावतीचे माजी प्राचार्य प्रो.रवींद्र कडू यांची निवड करण्यात आली आहे. समितीवर देशातील गणमान्य व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा शारीरिक शिक्षण महासंघाचे विभागीय अध्यक्षपदावर अशोक मंडले यांनी कार्य केले आहे. या समितीची सभा १८ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त यु.एन. खावरे यांनी कष्ट केले आहे. अशोक मंडले यांनी आपल्या निवडीचे श्रेय माजी केंद्रीय मंत्री हंसराज भैय्या अहिर व केंद्रीय राज्यमंत्री खासदार खासदार संजय धोत्रे यांना दिले आहे. अशोक मंडले यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Akola
Previous Post

अबब! आता लुंगीवाल्या ड्रायव्हरला ‘इतक्या’ हजारांचा दंड

Next Post

आज नारीशक्ती पुरस्कार वितरण सोहळा, उपस्थित राहण्याचे भरत इंगळे यांचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Bharat Ingale

आज नारीशक्ती पुरस्कार वितरण सोहळा, उपस्थित राहण्याचे भरत इंगळे यांचे आवाहन

hiwarkhed-mla

अबकी बार, हिवरखेड चा आमदार???अकोट मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी हिवरखेड चे शिलेदार सज्ज

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.