• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 30, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

स्तृत्य उपक्रम: गोकुलसा आंबेकर ट्रस्टकडून मुलांना शाळाउपयोगी साहित्याचे वाटप

Media Desk by Media Desk
May 21, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, शिक्षण
Reading Time: 1 min read
78 1
0
Gokulsa Ambedkar Trust
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अडगांव बु. (दिपक रेळे)- जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथ. मराठी मुलांची शाळा अडगाव बु. येथील गरजू मुलांना आंबेकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीने मदन आंबेकर यांच्याकडून शाळा उपयोगी साहित्य नोटबुक, पेन, पेन्सिलचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगलसिंग डाबेराव होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.मनमोहन व्यास, उपाध्यक्ष शेख जमीर, शिक्षण तज्ज्ञ अशोक घाटे यांच्यासह अडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख किशोर कोल्हे उपस्थित होते. मन भर चर्चेपेक्षा कणभर कृती श्रेष्ठ या उक्तीप्रमाणे मदन सा आंबेकर यांनी शालेय विद्यार्थाना शाळा उपयोगी साहित्य दिले. त्याबद्द्ल शाळेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक सोहन दामधर यांच्यासह ज्योतीकेदार, नंदकिशोर अढाऊ, प्रशांत साखर पोहे, खोडके मॅडम, सुभाष ढोकणे, लता ढेपे, ज्योती लटकुटे, जया उकर्डे इत्यादी शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार संचलन नंदकिशोर अढाऊ यांनी केले. याप्रसंगी डॉ.मनमोहन व्यास, अशोक घाटे, किशोर कोल्हे , मदन आंबेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Tags: AdgaonAkolaakola newsGokulsa Ambedkar Trust
Previous Post

जिल्ह्यातील फार्मर प्रोड्युसर कंपन्या च्या अध्यक्षांनी केली HT BT कपाशीच्या वाणाची पाहणी

Next Post

तेल्हारा तालुक्यात पोळ्याचा सण शांततेत आणि उत्साहात साजरा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
तेल्हारा तालुक्यात पोळ्याचा सण शांततेत आणि उत्साहात साजरा

तेल्हारा तालुक्यात पोळ्याचा सण शांततेत आणि उत्साहात साजरा

Pola

हिवरखेड येथे पोळा उत्सव मोठ्या आनंदात साजरा, उत्कृष्ठ बैलजोडीला बक्षीस वितरण

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.