अडगांव बु (दीपक रेळे)- हिवरखेड शंकर सस्थान देवळिवेस येथे सालाबाद प्रमाने स्व. माजी आमदार डाॅ का.शा. तिडके स्मृति प्रतिष्ठान तर्फे पाच बक्षीस तसेच व स्व माजी कृषीमंञी स्व. भाऊसाहेब फुंडकर जयती ऊत्सवा निमित्त चार बक्षीस ऊत्कृष्ट बैल सजावट करुन आनलेल्या व समितीतर्फे निवड झालेल्या जोडी मालकाला देण्यात आले. प्रथम तिडके परीवारातर्फे घरापासून गूडी बैल सजवून वाजत गाजत मिरवनूक मदिंरा येऊन डाॅ. राम तिडके, नंदुभाऊ तिडके, रघूनाथजी तिडके, कृष्ना तिडके, ऊमेश तिडके, बजंरग तिडके, कैलास तिडके या परीवारातर्फे मंदीरात अभिषेक होऊन आरति पुजन करुन पिंडीला घाट लावून महादेवाचे गीत गायन होवून पोळा फुटल्याचे जाहीर करण्यात यैते.
बैल सजावट निरीक्षन समिति सजवलेल्या बैलाचे नंबर यात अनिल कराळे, जयेश बोहरा, गजानन भटकर, तुलशीदास खिरौडकर, गीर्हे सर, बजरग तिडके, बाळासाहेब नेरकर यानी निवड केलैल्या बैलाना पञकार धिरज बजाज, सूरज चौबे, जयेशभाऊ पञकार राऊतसर, अनिल कराळे, कैलास मानकर, गणेश वाकोडे यापैकी प्रथम चार क्रमाकाला वृक्षसवंर्धन झाडे लावा झाडे जगवा तसेच शंक पिंडीवर दुग्धाभिषेक करताना सजवलेल्या बैलाना विशेष बक्षीसे स्व. डाॅ. का. शा. तिडके प्रतिष्ठान तर्फे तर स्व. भाऊसाहेब फुंडकर मीञ परीवार राठी कृषी सेवा केद्र तर्फेप्रथम तर वृषाली कृषीसेवा केद्रातर्फे दुसरै बक्षीस तर तिसरे बक्षीस संजय ढबाले जयभोले हार्डवेअर यांंचे तर्फै, ऊत्कृष्ट लहान गोरा सजावट मधे सूनिल देशमूख व विठ्ठल निबोंकार याचे तर्फे देन्यात आले. आनी ऊर्वरीत सर्व पोळ्यातिल जोड्या मालकाना नारळ देन्यात आले. पोलिस बंदोबस्त चोख ठेवन्यात आला होता.