• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सीदाजी महाराज व्यायाम शाळा, मंगेश दादा गाडगे मित्र परिवार यांच्या तर्फे कावड यात्रा उत्साहात साजरी

Media Desk by Media Desk
May 28, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, उत्सव, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
88 1
0
Patur
13
SHARES
637
VIEWS
FBWhatsappTelegram

पातुर (सुनील गाडगे)- पातूर येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा श्रावण महिन्याच्या पवित्र दुसऱ्या सोमवारी श्री.सीदाजी महाराज व्यायाम शाळा, मंगेशदादा गाडगे मित्र परिवार तर्फे कावड यात्रा जल्लोषात काढण्यात आली.  कावड यात्रेमध्ये मोरणा धरण येथून जल आणून श्री. सीदाजी महाराज मंदिर येथे जलाभिषेक करण्यात आला. या वर्षी च्या कावड यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले ते, 25 फूट उंच छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती तसेच कावड यात्रेमध्ये जिल्हाभरातून आलेल्या हजारो युवकांची उपस्थिती डोळे दिपवनारी ठरली. सदर कावड यात्रेमध्ये आलेल्या शिवभक्तांमुळे पातूर शहरातील सर्व रस्ते गर्दी ने फुलून गेले होते.

कावड यात्रेमधील गर्दीमुळे काही काळ अकोला-नांदेड, बाळापुर-नांदेड हे दोन्ही राज्यमहामार्ग काही वेळे साठी बंद करावे लागले होते. पण गावातील कोणालाही त्रास न होता तसेच बकरी ईद च्या दरम्यान कावड यात्रा सर्व बजरंगी यांनी शांततेत पार पाडण्यात मोलाची भूमिका वटवली तसेच पातूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री. गुल्हाने साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवून परिस्थिती समर्थ पणे हाताळली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सदर कावड यात्रा टिकेव्ही चौक येथे येऊन संभाजी चौक मध्ये श्री ऍड श्री पप्पू मोरवाल, गणेश भाऊ सांगळे, प्रकाशभाऊ तायडे, बजरंग नागे, आकाशभाऊ सिरसाट, यशपाल जाधव, अंकुश तायडे, नागेश बली, शाम बहुरूपे, राहुल भालतीलक, आकाश कवळे, श्रीकांत गांवडे या मान्यवरानी कावड यात्रेचे विधिवत पूजन केले. तेथून कावड यात्रा मार्ग क्रमण करत जुने बस स्टँड चौक गुरुवारपेठ गुजरीलाईन मार्गे श्री सीदाजी महाराज मंदिर येथे पोहचून जलाभिषेक करून समारोप करण्यात आला. सदर कावड यात्रा यशस्वी करण्यासाठी मागेशदादा गाडगे,गणेश भाऊ सांगळे ,सचिन भाऊ बारोकार,गोपाल निमंकडे, सूरज क्षीरसागर,पवन तायडे,दीपक देवकर,अजू पाटील, महिंद्रा फलके,मनीष मसने,आशिष पवार, विठ्ठल निमकाळे,आनंद पदमणे,भैरव परिहार,शुभम राऊत,निलेश गाडगे,दिगंबर फुलारी ,कैलास उगले,इतर मंगेश गाडगे मित्र परिवार च्या सर्व बजरंगी ने परिश्रम घेतले.

अधिक वाचा : हिवरखेड सेंट्रल बैंकेंची केवायसि बंद, ग्राहकांचे खाते उघडत नसल्याने ग्राहकांची तीव्र नाराजी

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Akolaakola newsPatur
Previous Post

हिवरखेड सेंट्रल बैंकेंची केवायसि बंद, ग्राहकांचे खाते उघडत नसल्याने ग्राहकांची तीव्र नाराजी

Next Post

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बोर्डीचे मुख्याध्यापक राज्यपालाकडून सन्मानित

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Bordi

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बोर्डीचे मुख्याध्यापक राज्यपालाकडून सन्मानित

Logo ACB

ब्रेकिंग- अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा जिल्हा व्यवस्थापक अँटी करप्शन च्या जाळ्यात

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.