• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

भारत राखीव बटालियन कॅम्प तालुक्यातुन स्थलांतरित झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरणार -तालुकाप्रमुख विजय मोहोड

Editor by Editor
May 28, 2020
in Featured, अकोला जिल्हा, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
79 1
0
भारत राखीव बटालियन कॅम्प तालुक्यातुन स्थलांतरित झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरणार -तालुकाप्रमुख विजय मोहोड
11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा (प्रतिनिधी) -तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडनेर येथील पूर्वनियोजित भारत राखीव बटालियन कॅम्प शिसा उदेगाव व हिंगणा शिवारात हलविण्याचे कटकारस्थान सुरू झाल्यामुळे हा तालुक्यावर अन्याय असून येथील युवकांच्या रोजगारावर गदा आणण्याचा प्रयत्न आहे तो हाणून पाळण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे शिवसेना तेल्हारा तालुका प्रमुख विजय पाटील मोहोड यांनी सांगितले
तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडनेर येथे होणारा( आय.आर .बी.) भारत राखीव राखीव बटालियन कॅम्प क्र.५ आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी देण्यात आलेल्या मान्यतेनुसार अकोला तालुक्यातील शिसा उदेगाव व हिंगणा येथे निर्मिती होणार आहे त्यामुळे हा तालुक्यावर अन्याय आहे हा प्रकल्प इतरत्र इतरत्र वळविल्या गेल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवकाना मिळणाऱ्या रोजगारावर गदा आली आहे आधीच या तालुक्यात कोणत्याही प्रकारची रोजगाराची संधी येथील युवकांना नाही त्यामध्ये आता तळेगाव वडनेर येथे सदर कॅम्प बद्दल संबंधी त अधिकाऱ्यांनी सकारात्मक अहवाल दिल्यामुळे च कॅम्प ला मंजुरी मिळाली असतांना ऐनवेळी हा प्रकल्प इतरत्र पडविण्यात आला हा तेल्हारा तालुक्यावरच न्हवे तर संपूर्ण आकोट मतदारसंघावर हा अन्याय झाला आह या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांनी या महत्वपूर्ण विषया कडे दुर्लक्ष केले असल्यामुळे हा प्रकार घडला आहे हे दुःखाची बाब आहे या मध्ये पालकमंत्री यांनी सुध्दा तेल्हारा तालुक्यावर अन्याय केला आहे त्यामुळे तेल्हारा तालुक्यातीवर झालेल्या अन्याया विरुध्द व येथील युवकांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे यावर आमदार व पालकमंत्री यांनी पुनर्विचार करावा अशी मागनी सुध्दा शिवसेना तेल्हारा तालुका प्रमुख विजय पाटिल मोहोड यांनी केली आहे

Previous Post

भारत राखीव बटालियनचा कॅम्प तेल्हारा तालुक्यातच व्हावा अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार

Next Post

मालठाणा शिवारात शेकडो एकरावर पाणी, अनेक गावांचा संपर्क तुटला

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
Heavy Rain in Malthana

मालठाणा शिवारात शेकडो एकरावर पाणी, अनेक गावांचा संपर्क तुटला

भारत राखीव बटालियन कॅम्प तेल्हारा तालुक्यातच राहावा – अनिल गावंडे

भारत राखीव बटालियन कॅम्प तेल्हारा तालुक्यातच राहावा - अनिल गावंडे

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.