• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

निवडणूक निरिक्षक (सामान्य) विनोदसिंग गुंजीयाल यांचे उपस्थितीत सेकंड रेन्डमायझेशन संपन्न

adil by adil
April 4, 2019
in अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
निवडणूक निरिक्षक (सामान्य) विनोदसिंग गुंजीयाल यांचे उपस्थितीत सेकंड रेन्डमायझेशन संपन्न
11
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : अकोला लोकसभा मतदार संघात कोणत्या मतदान केंद्रावर कोणती ईव्हीएम मशिन वापरली जाणार यासाठी निवडणुक निरिक्षक सामान्य विनोदसिंग गुंजीयाल व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधीचे उपस्थितीत सेकंड रेन्डमायझेशन जिल्हाधिकारी यांचे कक्षात आज संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिकक्ष एम.राकेश कलासागर, उपजिल्हा निवडणुक अधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी शिवाजी दावभट, तसेच अकोला लोकसभा मतदार संघातील सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी, निवडणुक निरिक्षकांचे संपर्क अधिकारी गोपाल मावळे तसेच उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

फस्ट रेन्डमायझेशनच्या प्रक्रियेमध्ये विधानसभा निहाय ईव्हीएम मशिनची निवड करण्यात आली होती सदर ईव्हीएम मशिनस प्रत्येक विधानसभा मतदार संघाचे स्ट्रॅग रुम मध्ये जमा करण्यात आली आहे. आता त्या ईव्हीएम कोणत्या मतदान केंद्रात कोणते ईव्हीम राहणार आहे व त्या सोबत कोणते कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व व्हीव्ही पॅड राहणार या विषयीचे ऑनलाईन प्रक्रिया सेकंड रेन्डमायझेशनमध्ये करण्यात आली. जिल्हा सुचना अधिकारी नितीन चौधरी यांचे सोबत सहाय्यक सुचना अधिकारी अनिल चिंचोले व प्रमेाद ठाकूर यांनी ही प्रक्रीया पार पाडली.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

यावेळी अपक्ष उमेदवार अरुण वानखडे, सचिन शर्मा, भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसच्या उमेदवाराचे प्रतिनिधी कपिल रावदेव, भारतीय जनता पर्टीच्या उमेदवाराचे प्रतिनिधी सिध्दार्थ शर्मा, उमेदवार गजानन हरणे यांचे प्रतिनिधी नरेंद्र पुंडकर, ॲड.एन.एस.तायडे, बहुजन मुक्ती पार्टीचे योगेश महल्ले आदी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अधिक वाचा : तेल्हारा येथे बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा 4 एप्रिल ला

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Akolaनिवडणूक निरिक्षक (सामान्य) विनोदसिंग गुंजीयाल
Previous Post

नदी नाले सोडून वाळूमाफियांच्या रडारवर आता शेततळे,तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

लोकप्रिय टिक टॉक वर हायकोर्टाची बंदी

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
tik tok

लोकप्रिय टिक टॉक वर हायकोर्टाची बंदी

हिवरखेड जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालय येथे चोरट्यांचा संगणकावर डल्ला

हिवरखेड जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालय येथे चोरट्यांचा संगणकावर डल्ला

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.