तेल्हारा (प्रतिनिधी) : अकोला लोकसभा निवडणुकी च्या प्रचारार्थ अकोला मतदार संघाचे अधिकृत उमेदवार अँड बाळासाहेब आंबेडकर यांची 04/एप्रिल 2019 रोजी . श्री . शिवाजी हायस्कुल मैदान तेल्हारा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे .अँड.बाळासाहेब आंबेडकर व बँलिस्टर असुद्दीन ओविसी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात वचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील बारा बलुतेदार समुहाना एकत्र आणुन महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर करुन बारा बलुतेदार समुहाना न्याय देण्याचे काम श्रदेय बाळासाहेब आंबेडकरानी केले आणि महाराष्ट्रातील जनतेने शुध्दा अँड बाळासाहेब आंबेडकर याना भरपुर प्रतिसाद मिळालत आहे.
येत्या 4 एप्रिल गुरुवार रोजी लोकसभा निवडणूक प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे प्रचार सभेला संबोधन करणार आहेत या सभेला जास्तीत जास्त नागरिक व मतदारांनी उपस्तित राहण्याचे आव्हान भारिप बहुजन महासंघ तेल्हारा तालुका व शहराच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक वाचा : IPL 2019 : बंगळुरू समोर राजस्थानचे तगडे आव्हान