• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 22, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home तंत्रज्ञान

Samsung Galaxy A70 : सॅमसंगचा गॅलेक्सी A70 लाँच

Pragati B by Pragati B
May 14, 2020
in तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
77 3
0
Samsung Galaxy A70 : सॅमसंगचा गॅलेक्सी A70 लाँच
11
SHARES
573
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : सॅमसंगने आपला गॅलेक्सी ए सिरिजच्या गुणवत्तेत वाढ करत असताना गॅलेक्सी ए ७० स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच, ६.७ इंच डिस्प्ले ज्याचा आस्पेक्ट रेशो २०:९ आहे. ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, ३२ मेगापिक्सल सेल्फी सेन्सर आणि ४,५०० एमएएचची दमदार बॅटरी आहे. हा स्मार्टफोन अत्याधुनिक अँड्रॉईड पाय ऑपरेटिंग तंत्रज्ञानावर आधारित आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. कंपनी १० एप्रिलला गॅलेक्सी ए कार्यक्रम आयोजित करणार आहे.

गॅलेक्सी ए ७० ची किंमत

हेही वाचा

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा

कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत माहिती दिलेली नाही. १० एप्रिललाच आपल्या कार्यक्रमात कंपनी या फोनच्या किंमतीबाबत खुलास करेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा स्मार्टफोन काळा, निळा, करडा आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध होईल.

डिझाइन

सॅमसंग गॅलेक्सी ए ७० मध्ये ३डी ग्लास्टिक डिझाइन, वॉटर ड्रॉप नॉच आणि तळाला बारीक चिन देण्यात आली आहे. फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून व्हर्टिकली अलाइड आहे. फ्लॅश सेन्सर खालच्या बाजूस दिला आहे. आवाज आणि पावर बटन स्मार्टफोनच्या उजवीकडे आहे.

वैशिष्ट्ये :

  • वॉटरड्रॉप नॉच
  • ६.७ इंच डिस्प्ले
  • आस्पेक्ट रेशो २०:९
  • ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप
  • ३२ मेगापिक्सल सेल्फी सेन्सर
  •  ४,५०० एमएएचची बॅटरी
  • अत्याधुनिक अँड्रॉईड पाय ऑपरेटिंग तंत्रज्ञान
  • इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर
  • ऑक्टा-कोर (ड्युल २.०GHz+ हेक्सा १.७GHz) प्रोसेसर
  • ६जीबी/ ८जीबी रॅममध्ये उपलब्ध
  • ऑनबोर्ड स्टोरेज १२८ जीबी
  • ३२+८+५एमपीचा ट्रिपल रिअर कॅमरा सेटअप
  • ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा
  • बॅटरी सुपरफास्ट चार्जिंग सपोर्ट
  • सॅमसंग हेल्थ, सॅमसंग पे आणि बिक्सबी फीचरचा समावेश

अधिक वाचा : शासनाच्या उपक्रमामुळे गावातील घराघरांमध्ये दिसणार ‘बायोगॅस’

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: सॅमसंग गॅलेक्सी A70
Previous Post

ग्राम पंचायत सदस्यांनी केलेले अतिक्रमण काढण्यासाठी भारत डोंगरे यांचे वाडेगाव ग्रा.पं.समोर आमरण उपोषण

Next Post

महाराष्ट्रात आचारसंहिता कालावधीत आचारसंहिता भंग व अवैध मद्य बाळगल्या प्रकरणी ४ हजार ४२८ गुन्हे दाखल

RelatedPosts

जागतिक आर्थिक परिषदेत साडेतीन लाख कोटींचे सामंजस्य करार
Featured

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

January 29, 2024
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा
Featured

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा

December 29, 2023
विदर्भवीरांनी तयार केली हायड्रोजन कार
Featured

विदर्भवीरांनी तयार केली हायड्रोजन कार

November 1, 2023
aadhaar-pan-
Featured

Pan-Aadhar link : पॅन-आधार लिंक न केल्यास 31 मार्चनंतर पॅन कार्ड होणार निष्क्रिय

February 16, 2023
digital payment
Featured

Digital Payment व्यवहारात चार वर्षा मध्ये २०० टक्क्यांहून अधिक वाढ!

February 14, 2023
Republic Day
Featured

प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन; मुख्य शासकीय समारंभ गुरुवारी (दि.26) लाल बहादूर शास्त्री स्टेडीयम येथे

January 25, 2023
Next Post
महाराष्ट्रात आचारसंहिता कालावधीत आचारसंहिता भंग व अवैध मद्य बाळगल्या प्रकरणी ४ हजार ४२८ गुन्हे दाखल

महाराष्ट्रात आचारसंहिता कालावधीत आचारसंहिता भंग व अवैध मद्य बाळगल्या प्रकरणी ४ हजार ४२८ गुन्हे दाखल

अखेर अकोला मतदारसंघातून आघाडीतर्फे हिदायत पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अखेर अकोला मतदारसंघातून आघाडीतर्फे हिदायत पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.