अकोट (प्रतिनिधी)- अंजनगाव येथील रहिवासी विश्वनाथ दौलतराव काळबंडे हे खामगाव एसटी बस मध्ये प्रवास करीत असतांना, दरम्यान, कुणीतरी अज्ञात चोरटयांनी त्यांच्याकंडील ३ हजार ५०० रुपये चोरून नेलेत. या प्रकरणी अकोट शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तक्रारकर्त्यानं दिलेल्या वर्णनाप्रमाणे पोलीस कर्मचारी विरेंद्र लाड, सचिन सोनटक्के, विजय चव्हाण यांनी त्या चोरट्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलंय. प्रभूदास प्रल्हाद रायबोले राहणार येवदा असं त्या चोरट्याचं नाव आहे. हि कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनावणे, पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलीे.
अधिक वाचा : प्रत्येक पोलीस स्टेशन गाजवणारे बाळापूरचे ठाणेदार गजानन शेळके यांनी एका तासात लावला सोन्याच्या चोरीचा तपास
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola