खंडाळा (विकास दामोदर) : एकीकडे तेल्हारा आगराला प्रथम पारितोषिक मिळते. नेमके कळलेच नव्हते ते कशासाठी परंतु आज खंडाळा फाट्यावर प्रवाशांचे हाल पाहता लक्षात आले. कि पारितोषिक उत्कृष्ट सेवेसाठी नसून कदाचित निकृष्ट सेवेसाठी असावे कारण असा एकही दिवस नसेल, यामुळे प्रवाशांना नाहक मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
तेल्हारा आगर ची बस अकोटहून तेल्हारा येत असताना खंडाळा फाटा येथे गाडीचा सेल डायरेक्ट झाल्यामुळे बंद पडली या बस मध्ये असणारे आबाळवृद्धांना ताटकळत पर्यायी बसची एक ते दोन तास वाट पाहावी लागली तरी वृत्त लिहिस्तोवर पर्यायी बस उपलब्ध होऊ शकली नाही.
तरी प्रवाश्याना होणाऱ्या नाहक त्रासातून मुक्तीसाठी वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घालण्याची जनमाणसातुन अपेक्षा केली जात आहे.
अधिक वाचा : कामगार नोंदणीची मुदतीवाढ करून ज्यादा पैसे घेऊन नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा-कामगार वर्गाची मागणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola