• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पातूर येथील युवकांची महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेसाठी निवड

adil by adil
May 18, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
पातूर येथील युवकांची महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेसाठी निवड
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर(सुनील गाडगे)- अकोट येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणी मध्ये पातूर येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा शिव संजय यादव याने 70 किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवून जालना येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तसेच सीदाजी महाराज व्यायाम शाळा व मंगेश गाडगे मित्र परिवार चा अक्षय रवी तायडे याची सुद्धा 60 किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवून महाराष्ट्र केसरी सर्धेसाठी निवड झाली या आधी सुद्धा या दोन्ही कुस्तीपटूंनी शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये विभागस्तरापर्यंत मजल मारली होती.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

या प्रसंगी सीदाजी महाराज व्यायाम शाळेमध्ये या कुस्ती पटूंचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता या निवडीमुळे पातूर परिसरात या कुस्तीपटू वर सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे आपल्या यशाचे श्रेय हे कुस्तीपटू हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजूभाऊ यादव ,धर्मविर संघटनेचे अध्यक्ष सचिन बारोकार ,सीदाजी महाराज व्यायाम शाळेचे मंगेश भाऊ गाडगे, आईवडील व तुळासाबाई कावलं विद्यालयाचे अध्यक्ष भोजू सर,प्राचार्य, शिक्षक वृंद ,याना देतात या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी मंगेश भाऊ गाडगे, सचिनभाऊ बारोकार, राजू आवटे, दीपक देवकर, गोपाल निमकडे, पवन तायडे, सुरज क्षीरसागर, महेंद्र फलके व सीदाजी महाराज व्यायाम शाळा, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे, मंगेश गाडगे मित्र परिवाराचे असंख्खक कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा : अखेर ते ५८ ऊंट १२ ट्रक्समधून राजस्थानला रवाना

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: akola newsKabaddiMaharashtra Kabaddi Gamepatur news
Previous Post

तेल्हारा येथील ओसाड जलतरण तलावात चिमुकल्याचा जीव जाता जाता वाचला

Next Post

तेल्हारा तालुक्यावर असलेले भाऊसाहेबांचे प्रेम अबाधित ठेवणार -आ.आकाश फुंडकर

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
तेल्हारा तालुक्यावर असलेले भाऊसाहेबांचे प्रेम अबाधित ठेवणार -आ.आकाश फुंडकर

तेल्हारा तालुक्यावर असलेले भाऊसाहेबांचे प्रेम अबाधित ठेवणार -आ.आकाश फुंडकर

सी.एम.चषक

सी.एम.चषक युवकांचा उत्साह वाढवणारा कुंभमेळा - खा. संजय धोत्रे

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.