हिवरखेड (दीपक रेळे) : आदरनिय पंतप्रधान नरेन्द्रजी मोदी याच्यां सबकासाथ सबका वीकास दिपावली मनावो फौजी और गरीबो के साथ या हाकेला साथ देत जिल्हाचे खासदार संजयजी धोञे यानीं केलेल्या आव्हाहनानूसार हिवरखेड संत गाडगेबाबा सेवा समिति व भा ज पा दिव्याग विकास जिल्हाच्या आघाडीचे वतिने हिवरखेड येथिल देवळीवेस चंडीका चौक, बारगणपुरा बस स्टॅंड बाजारवेस विकास मैदान ईदिंरा नगर येथिल दिव्यांग निराश्रीत आदिवासी तसेच वचींत घटक् असलेल्या समाजातील लोकांना द्धार पोच जाऊन तेल्हारा नगराच्या लोकप्रिय नगराध्यक्ष सौ जयश्रीताई बाळासाहेब पुंडंकर यांच्या व संरपच सौ शिल्पाताई भोपळे माजी सरपंच सौ प्रतिभाताई येऊल बाळासाहेब नेरकर, संत गाडगेबाबा सेवा समितिचे किरण सेदाणि, अनिल कराळे याचें हस्ते व प्रवीन येऊल शहर भाजपाध्यक्ष बजंरग तिडके, रविंद्र मानकर, मनीष राठी, गजानन भटकर, जयेश बोहरा, धन्नालालजी टावरी, दिलीप नाठे, संजय हंनवंते, मनिष बहाकर, केशव कोरडे, बाळूभाऊ लोणक,र रवीभाऊ राठी, कीशौर शर्मा, डाक्टर धूळे साहेब, सेवा समितिला मदत करनार श्रि लक्ष्मन फोप्से ,भारत मेडिकल फारुख भाई नितिन अग्रवाल, आकाश मानकर, रमेश दूतोंडे, बाळासाहेब चितोडे, राजू देशमूख, दिलीप धांडे, सूहास टोहरे, मधूकर देवळेसर, सतं गाडगेबाबा सेवा समितीचे मार्गदर्शक प्रफूल मूंदडा, ऊमेश तिडके, वाय बी भोपळे, गीर्हे गूरुजी, बालरक्षक टी के खिरोडकार गूरुजी, शिवा भटकर, शूभम भटकर, अनिल शेडें, जान्टि राऊत, दिपक वरटकार, सूनिल देशमूख, ज संतोष गावंडे, पुरुशोत्तम फोप्से व जय किसान नवदूर्गा ऊत्सव मंडळ यांच्या वीशेष सहकार्याने व पञकार बाधव मनिष भूडके, जितू लाखोटीया, रीतेश टिलावत, राजू अस्वार याच्या प्रमूख ऊपस्तीत चौपन वचींताच्या घरोघरी जाऊन वाटप करण्यात आला बाळासाहेब नेरकर हा ऊपक्रम नऊ वर्षा पासून राबवत असून गावातील लोक त्याच्या कार्याचे कौतुक करीत आहेत.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola