• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राज्यात 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज मतदान

City Reporter by City Reporter
April 28, 2023
in Featured, महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
88 1
0
akot krishi utpana bazar samoto
13
SHARES
635
VIEWS
FBWhatsappTelegram

राज्यात आज (दि.28) 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. तर रविवारी (दि.30) उर्वरित 88 बाजार समित्यांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, एकूण 253 कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूकांपैकी 18 बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

या बाबत माहिती देताना प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी.एल. खंडागळे म्हणाले, प्राधिकरणाने 21 मार्चच्या आदेशानुसार 253 कृषि उत्पन्न बाजार समित्याची निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती. त्यातील 18 बाजार समित्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. उर्वरित 235 बाजार समित्यांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकी अंतर्गत एकूण 4 हजार 590 जागा निवडून द्यायच्या आहेत आणि उमेदवारांची संख्या 10 हजार 345 इतकी आहे. त्यापैकी सहकारी संस्थांच्या मतदार संघामध्ये 2 हजार 805 जागांपैकी 18 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित जागांसाठी 6 हजार 230 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

ग्रामपंचायतींच्या मतदार संघात 1 हजार 20 जागांपैकी 21 जागा बिनविरोध झाल्या असून 2 हजार 457 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. व्यापारी/अडते मतदार संघात 510 जागांपैकी 49 बिनविरोध तर उर्वरित जागांसाठी 1 हजार 52 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हमाल/मापारी मतदार संघामध्ये 255 जागांपैकी 64 जागा बिनविरोध झाल्या असून 606 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
28 एप्रिल रोजी मतदान होणार्‍या 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी 28 एप्रिल रोजी, 95 समित्यांची मतमोजणी 29 एप्रिल रोजी तर 15 समित्यांची मतमोजणी 30 एप्रिल रोजी रोजी होणार आहे. 88 पैकी 78 समित्यांची मतमोजणी 30 एप्रिल रोजी तर 10 समित्यांची मतमोजणी 1 मे रोजी होणार आहे, असेही डॉ. खंडागळे यांनी सांगितले.

Previous Post

बौद्ध विहाराच्या जागेवरील अतिक्रमण न हटविल्यास गट विकास अधिकारी ह्यांच्या कक्षात परित्राण पाठ घेणार

Next Post

अकोला- रामदास पेठ पोलीसांनी घरफोडीचा गुन्हा १२ तासात उघड,आरोपी अटक

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अकोला- रामदास पेठ पोलीसांनी घरफोडीचा गुन्हा १२ तासात उघड,आरोपी अटक

अकोला- रामदास पेठ पोलीसांनी घरफोडीचा गुन्हा १२ तासात उघड,आरोपी अटक

रिकामटेकड्यांची वाहने जप्त करण्याचे आदेश वाहने जमा करण्यास शास्त्री स्टेडियमची जागा वापरास परवानगी

राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी घरातून बाहेर पडण्याआधी पाहा ही मोठी बातमी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.