• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सुमधुर स्वरांनी सजली पाडवा पहाट, स्वर साधना व किड्स पॅराडाईजचा उपक्रम

Our Media by Our Media
March 22, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, उत्सव, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य
Reading Time: 1 min read
96 1
0
किड्स पॅराडाईजचा
14
SHARES
692
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (सुनिल गाडगे) : मराठी नववर्षाची पहाट सुरेल भक्तीगीत आणि भावगीतांच्या सुरेल स्वरानी सजली. स्वरसाधनाच्या चिमुकल्या बाल कलावंतांच्या एकाहून एक सादरीकरणाने पातुरची पाडवा पहाट अधिक रंगली. किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या मराठमोळ्या नृत्याने नावं वर्षाचे जल्लोषात स्वागत केले.

गुडीपाडवा आणि संत सिदाजी महाराज यात्रा सप्ताह निमित्त पडावा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वर साधना सांगित विद्यालय, किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल व सिदाजी महाराज संस्थानच्या वतीने हा उपक्रम पार पडला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळी स्वरसाधना सांगित विद्यालयाचे संचालक प्रा. विलास राऊत, संदीप देऊळगावकर, किड्स पॅराडाईज चे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे,पत्रकार देवानंद गहिले, प्रा. विठोबा गवई आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम स्वर साधना सांगित विद्यालयाचे चैताली वडतकार, यशश्री गहिले, श्रेया निलखन, समृद्धी खोकले, आरुषी खोकले, सेजल राऊत, गौरी इंगळे, विना राठोड, भक्ती निंबोकार, गौरव वडकुटे, संजीवनी गाडगे, शीतल वडतकार, खुशी उगले, रुपाली भिंगे आकाश गाडगे, संदीप देऊळगावकर यांनी भावगीते, भक्तीगीते सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी मंगेश राऊत, प्रविण राऊत, अंश अत्तरकार, राघव गाडगे यांनी साथसंगत दिली.

त्यानंतर किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल च्या शर्वरी दळवे, तेजस्विनी ढोणे, शरयू बगाडे, निधी चव्हाण, गार्गी ढोकणे,अनुश्री मुसळे, भार्गवी गणेशे, गणश्री राठोड, समृद्धी फुलारी,सोनम मेहरे आदी कलावंतांनी मराठमोळी संस्कृती चे दर्शन आपल्या लोक नृत्यातून घडवले. यावेळी नृत्य दिदग्दर्शन वंदना पोहरे, पल्लवी पाठक, नितु ढोणे यांनी केले. कार्यक्रमासाठी बजरंग भुजबटराव, अविनाश पाटील, संतोष लसनकर, अजय पाटील आदींनी परिश्रम घेतले. संचालन संदीप देऊळगावकर यांनी केले तर गोपाल गाडगे यांनी आभार मानले.

Previous Post

नेहरू युवा केंद्रातर्फे रालातो महाविद्यालयात पडोस युवा संसद

Next Post

UN Report: येत्या काळात भारताला करावा लागणार ‘तीव्र पाणी टंचाई’चा सामना

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
UN Report

UN Report: येत्या काळात भारताला करावा लागणार 'तीव्र पाणी टंचाई'चा सामना

sanjay khadse

शहीद दिनानिमित्त क्रांतिकारी भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांना अभिवादन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.