• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, April 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षणार्थ्यांनी नवसंकल्पना प्रत्यक्षात साकारावी- जिल्हाधिकारी निमा अरोरा

Our Media by Our Media
February 28, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य
Reading Time: 1 min read
82 1
0
निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण
12
SHARES
594
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि. 28 :- अंत्योदय अभियानातंर्गत अनाथ मुले व बालकामगारांच्या सक्षमीकरणासाठी दहा दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील २१ अनाथ व बालकामगार प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. उद्योजकता विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवसंकल्पना प्रत्यक्षात साकारण्याची संधी प्रशिक्षणार्थ्यांना मिळाली. या संधीचा लाभ घेऊन प्रशिक्षणार्थ्यांनी उद्योग निर्मिती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राव्दारे जिल्ह्यातील अनाथ मुले व बालकामगारांच्या सक्षमीकरण व नवउद्योजक निर्माण होण्यासाठी येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे दि. १६ ते २५ फेब्रुवारी दरम्यान दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण देण्यात आले. यात विविध उद्योगाची माहिती, उद्योगाची निवड, कर्जाच्या योजना, बाजारपेठ पाहणी, विक्री कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, व्यवस्थापन इत्यादीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. दहा दिवसांचे प्रशिक्षण घेतलेल्या या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, कामगार आयुक्त राजेश गुल्हाने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, जिल्हा समन्वयक प्रसन्न रत्नपारखी आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

प्रशिक्षणार्थ्यांना उद्योग निर्मितीकरीता आवश्यक बाबींची पुर्तता करुन कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधितांनी  सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबंधितांना दिले. उद्योग उभारण्यासाठी प्रशासनाव्दारे सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन प्रशिक्षणार्थ्यांना दिले. प्रशिक्षणार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करुन प्रशिक्षणात मिळालेल्या मार्गदर्शनाबाबत प्रशासनाचे आभार मानले.

Previous Post

मराठी भाषा गौरव दिन कुसुमाग्रजांच्या साहित्यात माणुसपणाचा शोध- श्रीमती सीमा शेट्ये

Next Post

जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन केंद्र समितीची बैठक ; अंमली पदार्थ विरोधात कारवाई सोबतच जनजागृती आवश्यक -पोलीस अधीक्षक संदीप घुगे

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
sandeep Ghuge

जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन केंद्र समितीची बैठक ; अंमली पदार्थ विरोधात कारवाई सोबतच जनजागृती आवश्यक -पोलीस अधीक्षक संदीप घुगे

Nima Aroara

जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये 131 गावांची निवड; गावांचा अंतिम आराखडा तयार करा-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.