• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, July 2, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पोस्ट विभागाचा उपक्रम; बँक खाते आधार संलग्न सुविधा गावातच:12 फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहिम

Our Media by Our Media
February 2, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, योजना, विदर्भ
Reading Time: 1 min read
100 1
0
post office

post office

14
SHARES
718
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि. 2 :- प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सन्माननिधी वितरीत केल्या जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे आवश्यक आहे. यासाठी पोस्ट विभागाने पोस्टमनच्या माध्यमातून गावातच सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दि. 12 फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पोस्‍ट विभागाचे प्रवर डाक अधीक्षक यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तीन हफ्त्यात 2 हजार रुपये प्रमाणे वर्षाला 6 हजार रुपये मानधन देण्यात येतो. या योजनेचा तेरावा हफ्ता जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक आहे. राज्यात सद्यास्थितीत 14 लाख 32 हजार लाभार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकास संलग्न नाही. त्यात जिल्ह्यातील 25 हजार 901 लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना तेराव्या हफ्त्याचा लाभ जमा होणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट विभागाव्दारे लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँक उघडण्याची व ते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्टमास्तरमार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक असणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक आपल्या गावात येऊन सेवा देण्यात येणार आहे. त्यासोबतच ज्यांचे खाते उघडले गेलेले नाही त्याचे खातेही उघडून देण्यात येणार आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

1 ते 12 फेब्रुवारी दरम्यान विशेष मोहीम

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेच्या तेराव्या हफ्त्यांच्या लाभासाठी आधार सलग्न बँक खाते अनिवार्य आहे. यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक मार्फत दि. 1 ते 12 फेब्रुवारी कालावधीत जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.याकरीता इंडिया पोस्ट पेमेंट बँक कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या असून गावातील पोस्टमास्तर लाभार्थ्यांना संपर्क करून इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये खाती उघडून देतील. आधार कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी आणि सुलभ आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये बँक खाते सुरु करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थींनी इतरत्र जाण्याची गरज पडणार नाही. तरी लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी या मोहिमेचा लाभ घ्याव्या, असे आवाहन कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहे.

Tags: Aadhaar cardAkolaBank AccountPost office
Previous Post

मांगीलाल शर्मा विद्यालयात जनजागृती कार्यक्रम

Next Post

सधन लाभार्थ्यांनो अन्नधान्य अनुदान योजनेतून बाहेर पडा; जिल्हाधिकाऱ्यांचे निमा अरोरा यांचे आवाहन

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Rashan Card

सधन लाभार्थ्यांनो अन्नधान्य अनुदान योजनेतून बाहेर पडा; जिल्हाधिकाऱ्यांचे निमा अरोरा यांचे आवाहन

Kapasi

कापसी येथील बालकांना कायदेविषयक मार्गदर्शन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.