• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अमरावती विभाग पदविधर मतदार संघ निवडणूक; सर्व शासकीय यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करा

Our Media by Our Media
January 4, 2023
in Featured, अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ
Reading Time: 1 min read
84 1
0
Nima Arora
12
SHARES
607
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.4 :- अमरावती विभाग पदविधर मतदार संघ निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाला असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेची अंमलबजावणी ही सार्वत्रिक निवडणुकीच्या संहितेप्रमाणेच करावयाची असुन सर्व शासकीय यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आढावा बैठकीत दिले

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पदविधर मतदारसंघ निवडणुक संदर्भात सर्व विभाग प्रमुखासोबत आढावा घेण्यात आला. यावेळी प्र.अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, अभयसिंह मोहिते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याकरिता आचार संहिता कक्ष स्थापन करण्यात आले असून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी लावलेले झेंडे बॅनर पोस्टर काढण्याची कार्यवाही संबधित विभागाने करावी. तसेच निवडणूकीच्या अनुषंगाने आवश्यक पथके तयार करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.

उपजिल्हा निवडणुक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी आचार संहितेच्या कालावधीत काय करावे व काय करु नये, याबाबत सविस्तर माहिती विभाग प्रमुखांना दिल्या. त्यानंतर निवडणूक आयोगाने घोषीत केलेला कार्यक्रमाची माहिती देवून निवडणूक आयोगाचे सूचना व निर्देशाबाबत माहिती दिली

Previous Post

रस्ते सुरक्षा समिती; अवैध पार्किंग, अतिक्रमणांचे अडथळे तातडीने दूर करा-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Next Post

‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023’; जिल्हा कार्यकारणी समिती स्थापन: तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढीसाठी जनजागृती करा-जिल्हाधिकारी निमा अरोरा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Nima Arora

‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023’; जिल्हा कार्यकारणी समिती स्थापन: तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढीसाठी जनजागृती करा-जिल्हाधिकारी निमा अरोरा

एसटी

ST BUS : आता मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर लालपरी धावणार की नाही ? एसटी महामंडळाने दिली महत्त्वाची माहिती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.