• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 2, 2023
24 °c
Akola
24 ° Fri
24 ° Sat
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

रस्ते सुरक्षा समिती; अवैध पार्किंग, अतिक्रमणांचे अडथळे तातडीने दूर करा-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Our Media by Our Media
January 4, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, वाहतूक, विदर्भ
Reading Time: 1 min read
77 1
0
Nima Arora
11
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

पोस्ट विभागाचा उपक्रम; बँक खाते आधार संलग्न सुविधा गावातच:12 फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहिम

मांगीलाल शर्मा विद्यालयात जनजागृती कार्यक्रम

अकोला,दि.4:- शहरातील प्रमुख रहदारी मार्गांवर अनेक ठिकाणी खाजगी बसेस तसेच अन्य वाहने पार्क केलेली आढळतात. तसेच, गर्दीच्या मार्गांवर असलेल्या अतिक्रमन, अडथळे दूर करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जिल्हा रस्ता सुरक्षा समिती’ ची बैठक पार पडली. या बैठकीस उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे एन.एल. येवतकर, महानगरपालिकाचे अजय शर्मा, प्रादेशिक परिवहन विभागाचे पोलिस निरिक्षक विलास पाटील, सार्वजनिक बांधकाम, मनपा अकोला यांचे अधिकारी उपस्थित होते.

अकोला शहरात मुख्य बसस्थानकाजवळ खाजगी बसेसचे अवैध पार्कींग होत असते, ते तात्काळ हटविण्यात यावे. अकोला मनपा हद्दीतील ठिकाणे निश्चित करुन त्याठिकाणांना पार्कींग करण्यासाठी सोय करावी. या जागांची पाहणी मनपा व वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे करावी. गर्दीच्या मार्गांवर बाजारपेठेत असणारी व्यावसायिक अतिक्रमणे हटवावी. तसेच वारंवार होणारे अतिक्रमणावर कडक कार्यवाही करावी,असे निर्देश देण्यात आले.

Tags: AkolaCollector Nima AroraparkingRoad Safety
Previous Post

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Next Post

अमरावती विभाग पदविधर मतदार संघ निवडणूक; सर्व शासकीय यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करा

RelatedPosts

post office
Featured

पोस्ट विभागाचा उपक्रम; बँक खाते आधार संलग्न सुविधा गावातच:12 फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहिम

February 2, 2023
मांगीलाल शर्मा
Featured

मांगीलाल शर्मा विद्यालयात जनजागृती कार्यक्रम

February 2, 2023
Eklavya
Featured

जवाहर नवोदय विद्यालय; नववी प्रवेशाकरीता शनिवार (दि.11) निवड चाचणी परीक्षा :प्रवेशपत्र उपलब्ध

February 2, 2023
Budget 2023
Featured

Budget Session 2023 : अदानी वादावर विरोधकांचा गदारोळ! सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब

February 2, 2023
अकोट
Featured

अकोट येथील ग्रामीण रूग्णालयात जनजागृतीपर कार्यक्रम

February 1, 2023
तृणधान्य
Featured

आंतरराष्‍ट्रीय पौष्‍टीक तृणधान्‍य वर्ष; जनजागृतीसाठी कृषि विभागाची दुचाकी रॅली

February 1, 2023
Next Post
Nima Arora

अमरावती विभाग पदविधर मतदार संघ निवडणूक; सर्व शासकीय यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करा

Nima Arora

‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023’; जिल्हा कार्यकारणी समिती स्थापन: तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढीसाठी जनजागृती करा-जिल्हाधिकारी निमा अरोरा

Stay Connected

  • 346 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

सूर्यनमस्कार २

जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा

January 28, 2023
फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा

मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर शाखा मंगरूळपीर येथील स्वयंसेवक सन्मानित.

January 27, 2023
जवाहर नवोदय विद्यालय

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीकरीता अर्ज आमंत्रित; 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

January 31, 2023
Eklavya

जवाहर नवोदय विद्यालय; नववी प्रवेशाकरीता शनिवार (दि.11) निवड चाचणी परीक्षा :प्रवेशपत्र उपलब्ध

February 2, 2023
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks