• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल

Our Media by Our Media
November 12, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राजकारण, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
126 1
0
nima arora
19
SHARES
907
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.12 :-  खासदार राहुल गांधी यांची भारतजोडो यात्रा अकोला जिल्ह्यातून जाणार आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने  वाहतूक सुरळीतठेवण्यासाठी भारत जोडा यात्रा मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.  या  संदर्भातील आदेश आज  जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी  निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

      मालेगाव पासून-मेडशी-पातूर-वाडेगाव-बाळापूर व मालेगाव पासून-पातूर मार्गे-अकोला वाशिम बायपास या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक दि.16 नोव्हेंबर 2022 चे  दुपारी ३.00 वाजता पासून ते  दि.18 नोव्हेंबर 2022  रोजी दुपारी ५.00 वाजेपर्यंत  राहील. तसेच, राष्‍ट्रीयमहामार्ग  क्र.06 वरील ‘पारस फाटा ते शेगाव फाटापर्यंत’च्या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक दि.18 नोव्हेंबर 2022 चे सकाळी 8.00 वाजेपासून ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद करुन पर्यायी मार्गाने वळविण्यात आली  असल्याचे आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

­­­­­­­अ. क्र दिनांक वेळ वाहतुक करीता बंद असलेले मार्ग वाहतुकीस पर्यायी मार्ग
1 दि. 16  ते 17 नोव्हेंबर 2022 दि.16 नोव्हेंबरचे 15.00 वाजता पासून ते दि.17 नोव्हेंबर 2022 चे सकाळी 10.00 वाजे पर्यंत मालेगाव-मेडशी – पातूर – अकोला राष्‍ट्रीय महामार्ग क्र.161 सर्व प्रकारची वाहतुकीस जाणे- येण्‍यासाठी पुर्णपणे बंद मालेगाव – शेलुबाजार – महान – बार्शिटाकळी – अकोला राष्‍ट्रीय महामार्ग क्र.06 मार्गे बाळापूर कडे सर्व प्रकारची वाहतुकीस जाणे – येण्‍यासाठी पर्यायी मार्ग
2 दि. 17  ते 18 नोव्हेंबर 2022 दि.17 नोव्हेंबरचे सकाळी 05.00 वाजता पासून ते दि.18 नोव्हेंबर 2022 चे 17.00 वाजेपर्यंत मालेगाव कडून राष्‍ट्रीय महामार्ग क्र.161 मार्गाने पातूर- वाडेगाव-बाळापूर मार्ग सर्व प्रकारची वाहतुकीस जाणे- येण्‍यासाठी पुर्णपणे बंद मालेगाव कडून – मेळशी – पातूर – चिखलगाव – कापशी – अकोला – राष्‍ट्रीय महामार्ग क्र.06 मार्गे बाळापूर कडे सर्व प्रकारची वाहतुकीस जाणे – येण्‍यासाठी पर्यायी मार्ग
3 दि. 18 नोव्हेंबर 2022 दि.18 नोव्हेंबर 2022 चे सकाळी 8 वाजेपासून ते 12 वाजेपर्यंत राष्‍ट्रीय महामार्ग क्र.06 वरील पारस फाटा – शेगाव नाका अकोला शेगाव टी पॉईट – गायगाव – उरळ – निंबा फाटा – शेगाव – खामगाव कडे सर्व प्रकारची वाहतुकीस जाणे – येण्‍यासाठी पर्यायी मार्ग
Tags: AkolaBharat Jodo YatraCollector Nima AroraRahul Gandhi's
Previous Post

मेटा, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट नंतर आता Amazon ने ३,७०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ? जाणून घ्या, कर्मचारी कपाती मागचं कारण

Next Post

चला निर्माण करूया, आपल्या अंगणात पक्षी अभयारण्य

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
पक्षी

चला निर्माण करूया, आपल्या अंगणात पक्षी अभयारण्य

Meta-Job-Fired

'मायक्रोसॉफ्ट' सोडून 'मेटा'त गेली, दोनच दिवसांत नोकरी गेली

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.