• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्हा उद्योग मित्र समिती बैठक ; औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन केंद्र कार्यान्वित करा – जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

Our Media by Our Media
November 8, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राजकारण
Reading Time: 1 min read
89 1
0
Nima Arora
13
SHARES
643
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. 8 :-  येथील औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित कामे प्राध्यान्याने मार्गी लावावे, तसेच तेथील अग्निशमन केंद्र कार्यान्वित करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत दिले. जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत आज विविध विषयाचा आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, जिल्हा कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता केंद्राचे द.ल. ठाकरे, अमरावती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी प्रभारी बनसोड, सहायक अभियंता धिरज नगरोल, पोलीस निरीक्षक एन.एस. शिंदे, तहसिलदार सुनिल पाटील, मनपाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, अकोला इंडस्ट्रीयल असोसिएशनचे सचिव नितीन बियाणी, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष निलेश गुप्ता, उपाध्यक्ष आशिष चंद्र, सचिव नीरव वर्मा तसेच विविध विभागाचे अधिकारी व अकोला उद्योग संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

एमआयडीसी येथील रस्ते दुरुस्ती, रस्तालगतचेअतिक्रमण हटविणे, सिसीटीव्ही लावणे, वीज पुरवठा सुरळीत करणे, अतिक्रमणामुळे होणारे अपघात, औद्योगिक परिसरात सुलभ शौचालय व परिसरात पार्किंग सुविधा इ. मुद्यांचा समावेश होता. संबंधित यंत्रणांनी या समस्या तातडीने मार्गी लावाव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले. तसेच औद्योगिक परीसरात अग्निशमन केंद्र सुरु होईल याकरीता तातडीने उपाययोजना राबवा. प्रलंबित प्रस्ताव पाठपुरावा करुन मार्गी लावावे,असेही निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेतील विजेतांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पना असणाऱ्या आणि नवउद्योजक होवू इच्छिणाऱ्या युवक-युवती आणि नागरिकांना प्रोत्साहन मिळावे याकरीता दि. १४ ऑक्टोबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महाराष्ट्र स्टार्टअप बुट कॅम्पमध्ये सादरीकरण करण्‍यात आले होते. सादर केलेल्या संकल्पनांना मुल्यांकन समितीकडून राज्यस्तरावर सादरीकरणासाठी काजल राजवैद्य, योगेश बियाणी व प्रबोध महाजन यांची निवड करण्यात आली. या विजेत्यांचा आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Previous Post

विदर्भात नावारूपास आलेल्या वैकुंठधामाची दुरवस्था,मोबाईलच्या टॉर्चवर अंतीमसंस्कार

Next Post

लोकशाही दिन; विविध विभागाचे 38 प्रकरणे प्राप्त

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
लोकशाही दिन

लोकशाही दिन; विविध विभागाचे 38 प्रकरणे प्राप्त

Saurabh Waghode

रुग्णसेवक युवावक्ते सौरभ वाघोडे यांची राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवाश्री पुरस्कारासाठी निवड

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.