• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 29, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अंधेरीत पोटनिवडणुकीत ‘NOTA’ ने घेतली दोन नंबरची मते

Our Media by Our Media
November 7, 2022
in Featured, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राजकारण, राज्य
Reading Time: 1 min read
91 1
0
अंधेरीत पोटनिवडणुकीत ‘NOTA’ ने घेतली दोन नंबरची मते
13
SHARES
657
VIEWS
FBWhatsappTelegram

महाराष्ट्र विधानसभेच्या ‘१६६- अंधेरी पूर्व’ मतदारसंघ पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (ठाकरे गट) ऋतुजा लटके ६६,२४७ मतांनी विजयी झाल्या आहेत. पण या निकालामध्ये ‘नोटा’ला (NOTA) तब्बल १२,६७६ मते मिळाली आहेत. विजयी उमेदवाराला मिळालेल्या मतदानानंतर दुसऱ्या क्रमांकांची मते ही ‘नोटा’ला पडल्याने सध्या याबाबत चर्चांना ऊत आला आहे.

दरम्यान, भाजपकडून नोटाला अधिकाधिक मते पाडावीत यासाठी प्रयत्न केले गेल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक ही ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यासाठी अतिशय महत्वाची होती. शिवसेना फुटी नंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने ती प्रतिष्ठेची बनली होती. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांची उमेदवारी तर भापकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण भाजपने पटेल यांची उमेदवारी माघारी घेतल्याने ही निवडणूक एकतर्फी झालेली होती.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नोटा आणि इतर अपक्षांची एकूण मते ही लटके यांना भेटलेल्या मतांच्या निम्म्याहून कमी आहेत. याचा अभ्यासकांकडून असाही तर्क लावला जातोय की, भाजपची इथे फारच कमी मतदारसंख्या होती किंवा जर अधिक असेल तर ती मतेही लटके यांनी पडली. या निवडणुकीत ७ अपक्ष उमेदवार होते. तर भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली होती. या मतमोजणीसाठी २०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. यावेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता.

Tags: andheriElectionNOTA
Previous Post

विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी घेतला पदवीधर मतदार नोंदणीचा आढावा

Next Post

राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ आज महाराष्ट्रात धडकणार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Rahul Gandhi

राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा' आज महाराष्ट्रात धडकणार

सुप्रिम

ऐतिहासिक निर्णय! आर्थिक दुर्बलांच्या १० टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टानं १०३ वी घटनादुरुस्ती ठरवली वैध

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.