अकोला,दि. 8 : – राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील हे गुरुवार दि. 8 सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार दि. 8 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वा.45 मि.नी अकोला विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, अकोलाकडे प्रयाण. सकाळी 10 वा. 25 मि.नी शासकीय विश्रामगृह, अकोला येथे आगमन. सकाळी 10 वा.35 मि.नी शासकीय विश्रामगृह, अकोला येथुन शाासकीय वाहनाने निपाणा ता.जि.अकोलाकडे प्रयाण. सकाळी 10 वा.45 मि.नी निपाणा येथे आगमन व जनावरांवर झालेल्या लंपी चर्म रोगाने बाधीत गावाला भेट. सकाळी 11 वाजता निपाणा ता.जि.अकोला येथुन शासकीय वाहनाने पैलपाडा ता.जि.अकोलाकडे प्रयाण. सकाळी 11 वा.10 मि.नी पैलपाडा ता.अकोला येथे आगमन व जनावरांवर झालेल्या लंपी चर्म रोगाने बाधीत गावाला भेट. सकाळी 11 वा. 30 मि.नी पैलपाडा ता.जि.अकोला येथुन शासकीय वाहनाने अकोलाकडे प्रयाण. सकाळी 11 वा. 55 मि.नी जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आगमन. दुपारी 12 वाजता जनावरांवर झालेल्या लंपी चर्म रोगाबाबत पशुसंवर्धन विभागातील वाशिम, अकोला व बुलडाणा जिल्ह्यांची आढावा बैठक.
स्थळ: जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. दुपारी 12 वा. 30मि.नी पत्रकार परिषद, स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला. दुपारी 12 वा. 50 मि. नी जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथुन अकोला विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता अकोला विमानतळ येथे आगमन व खाजगी विमानाने जळगावकडे प्रयाण.