• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, September 13, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | Happy Ganesh Chaturthi Wishes, Messages, Status, Quotes 2022;

Our Media by Our Media
August 31, 2022
in Featured, उत्सव, कार्यक्रम, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य
Reading Time: 1 min read
146 11
0
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | Happy Ganesh Chaturthi Wishes, Messages, Status, Quotes 2022;
23
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

Happy Ganesh Chaturthi 2022 : गणपती उत्सव म्हटला की सगळ्यांच्या मनात एक वेगळाच उत्साह आणि संचार असतो. गणेश चतुर्थी हा सणच असा वेगळा आणि उत्साहाचा आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण सगळ्याचा शुभ कामांना सुरूवात करत असतो. गणपतीच्या आगमनासाठी हल्ली वेगवेगळे स्टेटस (ganpati bappa welcome status 2022) ठेवण्यात येतात. गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठीत (wishes for ganesh chaturthi in marathi) देण्याचा थाटच काही वेगळा आहे. गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. तुम्हीही तुमच्या स्वकियांना आणि आप्तजनांना आता मराठीमधून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा (ganesh chaturthi wishes) नक्की द्या. खास तुमच्याासाठी मराठमोळ्या गणेश चतुर्थी शुभेच्छा (ganesh chaturthi messages ), गणपतीसाठी खास स्टेटस (ganpati bappa status ) ठेवून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा एकमेकांना द्या.

Ganesh Chaturthi 2022

हेही वाचा

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन

गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा (happy ganesh chaturthi wishes ) देण्यासाठी आपण सगळेच उत्सुक असतो. गणपतीचा उत्सव हा प्रत्येक मराठी माणसासाठी खासच असतो. आपल्या जवळच्या व्यक्तींना गणशोत्सवाच्या शुभेच्छा द्या आणि करा स्मरण बाप्पाचे. मंगलमूर्ती मोरया.

 हे गणराया गेल्या दोन वर्षांपासून
कोरोना महामारीचे जे संकट आले आहे
त्यातून सर्वांना मुक्त कर हीच तुझ्या चरणी प्रार्थना
गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा

मोदकांचा केला प्रसाद
केला लाल फुलांचा हार
मखर झाले नटून तयार
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या आगमनासाठी जमले सगळे
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ganesh Chaturthi 2022

गणेश चतुर्थी म्हटली की, आपली लगबग साधारण एक महिन्याच्या आधीपासूनच सुरू होते, गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी, गणपतीचे आरती संग्रह, गणपतीची पूजा या सगळ्याची तयारी सर्व काही अगदी मनापासून आपण करतो. अशाच बाप्पाच्या वाढदिवसाचे अर्थात गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठीत (ganesh chaturthi message 2022) खास तुमच्यासाठी.

 बाप्पाच्या आगमनला
सजली सर्व धरती
नसानसात भरली स्फुर्ती
आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची – गणेश चतुर्थी शुभेच्छा!

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…!!!

बाप्पाच्या उदराइतका आनंद तुमच्या आयुष्यात विशाल असो
उंदराइतक्या लहान अडचणींना तुम्हाला सामोरं जायला लागो
बाप्पाच्या सोंडेप्रमाणे तुम्हाला आयुष्य लांबसडक मिळो
प्रत्येक क्षण प्रसादाच्या मोदकाप्रमाणे गोड असो
गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!

Ganesh Chaturthi 2022

 

पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप
ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची आस
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

जयघोष ऐकोनी देवा तुझा, जाहली कर्णरंध्रे मुग्ध नि गोड
कर जोडून उभा द्वारी, लागली तुझ्या आगमनाची ओढ ….सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

Tags: Ganesh Chaturthi 2022Happy Ganesh Chaturthi 2022MessagesStatusWishes
Previous Post

मृद व जलसंधारण विभागाच्या जलाशयात गणेश मुर्ती विसर्जन न करण्याचे आवाहन

Next Post

विशेष लेखः- जनावरांतील लम्पी त्वचा रोग आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना

RelatedPosts

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक
Featured

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

September 10, 2025
तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन
Featured

तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन

September 10, 2025
Featured

जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा मान्यतांची कार्यवाही तत्काळ पूर्ण करा – जिल्हाधिकारी वर्षा मीना

August 29, 2025
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
Featured

आयुष्मान भारत अंमलबजावणीत अकोला जिल्हा सातवा मोबाईलने इ केवायसी करा, पाच लाखांचे कवच मिळवा

August 29, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
Featured

फलोत्पादन विकास अभियानात आता औषधी व सुगंधी वनस्पतीचा समावेश

August 25, 2025
कीटकनाशक फवारणी दक्षतेबाबत कृषी विभागाची जनजागृती मोहिम जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ
Featured

कीटकनाशक फवारणी दक्षतेबाबत कृषी विभागाची जनजागृती मोहिम जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ

August 25, 2025
Next Post
लम्पिग्रस्त जनावर

विशेष लेखः- जनावरांतील लम्पी त्वचा रोग आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना

जिल्हा बाल संरक्षण समिती आढावा (

जिल्हा बाल संरक्षण समितीची बैठक ‘पॉक्सो कायद्या’ची जनजागृती करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

September 10, 2025
तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन

तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन

September 10, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.