वाडेगांव (डॉ चांद शेख)- दि., १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ८ वाजता देशाच्या ७५ व्या आजादी का अमृत महोत्सव निमीत्त ध्वजारोहन सरपंच मेजर मंगेश शामराव तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शुद्ध व शितल जल योजनेचे अमृत जलधारा या उपक्रमाचे भुमीपुजन करण्यात आले. त्याचप्रमाते वसुंधरा संवर्धन या निमीत वृक्षारोपन करण्यात आले. उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते भुमीपुजन ववृक्षारोपन करण्यात आले.
यावेळी त्यांच्या सोबत वाडेगांव येथील देशाच्या सिमेवरील आजी माजी सैनीक तसेच ग्राम पंचायत सदस्य मो. हनीफ, शेख सलीम जमदार, कॄ. शितल मानकर, सौ. गजरावती इंगोले, शेख मोहीन मौलाना, मों . मुजाहिद, खैरुनीसा, हाजी मोहम्मद अफ्तार ऊर्फ बब्बु भाई, इम्रान वेग, अॅड . सुबोध डोंगरे, शामलाल लोध, अय्याज साहील , डॉ. शेख चांद, सौ. रुपाली शाहणे, राजेश्वर पळसकार, सचिन धनोकार, सौ. अर्चना मसने, सौ. मंदा मानकर, ग्राम विकास अधिकारी सुनिल इंगळे, सदानंद मानकर, मेजर दिपक सरप, मेजर विनायक मानकर, मेजर राजाराम बावणे, मेजर रामदास डोंगरे, राजकुमार अवचार, सतीश सरप, दयाराम डोंगरे, जितेंद्र डोगरे , युसुफ पठाण सर, अंकुश शहाणे, डॉ. एजाज अहेमद, मेजर भुपेंद्र सिंग, ग्राम पंचायत चे सर्व कर्मचारी, आशा सेवीका, अंगनवाडी सेवीका, बचत गट चे महीला प्रतीनीधी तसेच पत्रकार, प्रतीष्ठीत नागरीक, पदाधीकारी, गावकरी मोठया संख्येने उपस्यीत होते.