Independence Day Wishes 2022: या वर्षी 15 ऑगस्ट 2022 रोजी भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी इंग्रजांनी भारत सोडला आणि भारताने स्वातंत्र्याचा श्वास घेतला. 15 ऑगस्ट 2022 रोजी, स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि या निमित्ताने देशभर अमृत महोत्सव आनंदाने साजरा केला जात आहे. या दिवशी, भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकावून भाषण देतात. यासह सर्व शाळा व कार्यालयांमध्ये तिरंगा देखील फडकविला जातो. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ भारत सरकारने ‘आझादी का अमृत महोत्सव’ आणि 🇮🇳 ‘हर घर तिरंगा’ 🇮🇳 अभियान’ सुरू केले आहेत.
लोक 15 ऑगस्टला एकमेकांना अभिवादन करतात आणि अनेक ठिकाणी मिठाई, चॉकलेट्सचा वाटप देखील केले जातात. तसेच लोक एकमेकांना (Independence Day messages in Marathi) स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा Whatsapp किव्हा facebook वर देत देत आहेत. आपण देखील आपल्या मित्रांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देऊ इच्छित असाल तर आपण खालील 15 August Wishes in Marathi मधील शुभेच्छा संदेशांचा वापर करू शकता.
75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा | Happy Independence Day Wishes
आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳
ना धर्माच्या नावावर जगा ना…
ना धर्माच्या नावावर मरा…
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा…
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत…
🇮🇳 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳
स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳
चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
🇮🇳स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳
आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳
ना धर्माच्या नावावर जगा ना…
ना धर्माच्या नावावर मरा…
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा…
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 🇮🇳
🇮🇳स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳