• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, April 25, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बळीराम सिरस्कार यांच्या भाजपा प्रवेशाच्या बातमीमुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

Our Media by Our Media
August 12, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राजकारण
Reading Time: 1 min read
175 1
0
बळीराम सिरस्कार यांच्या भाजपा प्रवेशाच्या बातमीमुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
26
SHARES
1.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (सुनिल गाडगे) दि.११ : बाळापुर मतदार संघाचे दहा वर्षे प्रतिनिधित्व करणारे भारिप बहुजन महासंघाचे माजी आमदार यांनी अकोला पूर्वचे आमदार व जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात आज रोजी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा माजी ऊर्जामंत्री बावनकुळे आणि राज्यस्तरीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनात भेट घेतली.सविस्तर चर्चा करण्यात येवून, मतदारसंघाच्या रखडलेल्या विकासासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दि.२० ऑगस्ट रोजी अकोला येथे भाजपात प्रवेश करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. स्वच्छ व प्रामाणिक प्रतिमा असलेले नेतृत्व व सर्वसामान्य जनतेसोबत समरस असणारे व्यक्तिमत्त्व असलेल्या बळीराम सिरस्कार यांच्या भाजपा प्रवेशाच्या बातमीमुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी व बाळापूर तालुका तसेच मतदारसंघाला न्याय देण्याच्या भूमिकेमुळे माजी आमदार बळीराम भाजपा प्रवेश करण्याचे निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता बाळापुर मतदार संघाचे सर्व समीकरणे बदलणार असून येणाऱ्या काळात भाजपाला सिरस्कार यांच्या रुपाने बहुजन समाजाचे सामर्थ्यवान नेतृत्व लाभणार आहे.

अकोला जिल्ह्याचे भाजपा अध्यक्ष आ.रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी आमदार बळीराम सिरस्कार भाजपात प्रवेश करत असून पक्ष वाढीसाठी व संघटनात्मक दृष्टीने कार्य करण्याचे निश्चित केले आहे. बळीराम सिरस्कार यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा हादरा बसणार आहे. भाजपा पक्ष प्रवेशासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे जयंत मसणे, विजय अग्रवाल, सचिन कोकाटे, राजेश बेले, हिरासिंग राठोड व राजूभाऊ उगले या भाजपा कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. उमरी स्थित सावित्रीबाई ज्योती फुले विद्यालयाच्या प्रांगणात येत्या २० ऑगस्टला कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांसह बळीरामभाऊ प्रवेश करणार आहेत.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Previous Post

सर्वसामान्यांना बसणार महागाईचा झटका, आळणी जेवणाला चव आणणारे मीठ महागणार

Next Post

शालेय विद्यार्थ्यांन करीता अकोला पोलीस दला तर्फे शस्त्र प्रदर्शनी चे आयोजन…

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
शालेय विद्यार्थ्यांन करीता अकोला पोलीस दला तर्फे शस्त्र प्रदर्शनी चे आयोजन…

शालेय विद्यार्थ्यांन करीता अकोला पोलीस दला तर्फे शस्त्र प्रदर्शनी चे आयोजन...

घरोघरी तिरंगाः अश्वारुढ स्वारांनी केली जनजागृती

घरोघरी तिरंगाः अश्वारुढ स्वारांनी केली जनजागृती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.