• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शिंदे-फडणवीस दिल्ली दौर्‍यावर; मंत्र्यांची यादी होणार निश्चित

City Reporter by City Reporter
August 6, 2022
in Featured, फिचर्ड, महाराष्ट्र, राजकारण, राज्य
Reading Time: 1 min read
103 1
0
शिंदे-फडणवीस दिल्ली दौर्‍यावर; मंत्र्यांची यादी होणार निश्चित

शिंदे-फडणवीस दिल्ली दौर्‍यावर; मंत्र्यांची यादी होणार निश्चित

15
SHARES
746
VIEWS
FBWhatsappTelegram

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्यापही अनिश्चितताच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी पुन्हा दिल्लीला जाणार असल्याचे कळते. येत्या दोन-तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम निर्णय होण्याचे संकेत मिळत आहेत. शनिवारी आणि रविवारी दोघेही दिल्लीत असणार आहेत. या भेटीत मंत्र्यांची यादी निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी दिल्लीत होते. त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मंत्रिमंडळ विस्तारासबंधी चर्चा केल्याचे समजते. भाजपच्या मंत्र्यांची यादी जवळपास निश्चित झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या सुचविलेल्या यादीत मागील सरकारमध्ये मंत्री असलेल्या दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, बच्चू कडू, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा समावेश आहे. त्याशिवाय सहा ते सात नव्या चेहर्‍यांचाही समावेश आहे. मात्र विस्तार करताना तो दोन टप्प्यांत करण्यात येणार असल्याने सर्वांचा आत्ताच समावेश होणार नाही. पहिल्या टप्प्यात नंबर लागावा म्हणून शिंदे गटात चुरस आहे. तसेच अन्य आमदारांचाही मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर दबाव आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सोडता मंत्रिमंडळात forty जागा रिक्त आहेत. त्यापैकी 12 ते 15 जागा रिक्त ठेवून पहिल्या टप्प्यातील विस्तार केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता फडणवीस हे शनिवारी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलविलेल्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत. तर निती आयोगाच्या रविवारी होणार्‍या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत असणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत व्यक्त करण्यात आलेले सर्व अंदाज चुकले असून या दौर्‍यात मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पुढच्या आठवड्यात मंगळवारी किंवा बुधवारी शपथविधी होऊ शकतो.

Previous Post

जिओ, एअरटेल देणार चालू महिन्यापासूनच फाईव्ह जी सेवा

Next Post

लेजर तंत्रज्ञानाने रशिया लपवणार आपले उपग्रह

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
लेजर तंत्रज्ञानाने रशिया लपवणार आपले उपग्रह

लेजर तंत्रज्ञानाने रशिया लपवणार आपले उपग्रह

बॅडमिंटन : लक्ष्य अंतिम फेरीत; साईराज-चिरागची जोडी जिंकली

बॅडमिंटन : लक्ष्य अंतिम फेरीत; साईराज-चिरागची जोडी जिंकली

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.