• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने यांनी अतिवृष्टी पुरा मुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत साधला संवाद

Our Media by Our Media
July 23, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, विदर्भ, शेती, संपादकीय
Reading Time: 1 min read
100 1
0
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने यांनी अतिवृष्टी पुरा मुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत साधला संवाद
38
SHARES
723
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (विकास दामोदर)- तेल्हारा तालुक्यातील नेर पिवदळ सांगवी ऊमरी परिसरातील शेतकरी यांचे अतिवृष्टीमुळे चानका नदि व पुर्णा नदिला मोठ्या प्रमाणात पुर आल्याने शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा ताई भोजने वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष मा. प्रमोदजी देडवे, सभापती मा. पंजाबराव वडाळ, पंचायत समिती सदस्य आम्रपाली, गुरु ता. महासचिव अशोकराव दारोकार, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष पद्मा ताई, गुरु ग्राम पंचायत सरपंच सौ. दोड नायब, तहसीलदार राजेश गुरव, मंडळ अधिकारी सावग विस्तार अधिकारी ठोंबरे, पटवारी खान, ग्राम सचिव चतारे, पत्रकार सुनिल तायडे, यांनी अतिवृष्टी पुरा मुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांन सोबत संवाद साधला व लवकरच पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Previous Post

हिवरखेड जवळ रस्त्याच्या ठेकेदाराचा मुरूमचा ट्रक पलटी

Next Post

डिजिटल मिडीयातील पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी, सोशल मिडीया परिषदेत सामिल व्हा : एस. एम. देशमुख

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
डिजिटल मिडीयातील पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी, सोशल मिडीया परिषदेत सामिल व्हा : एस. एम. देशमुख

डिजिटल मिडीयातील पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी, सोशल मिडीया परिषदेत सामिल व्हा : एस. एम. देशमुख

अतिक्रमण धारकांना घर टॅक्स लागू करून नागरीकांना टॅक्स पावती द्या – शुभम तिडके

अतिक्रमण धारकांना घर टॅक्स लागू करून नागरीकांना टॅक्स पावती द्या - शुभम तिडके

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.