हिवरखेड (प्रतिनिधी)- गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत पडलेल्या तेल्हारा हिवरखेड रस्त्याच्या कामाला काही प्रमाणात काम सुरू झाले, मात्र जसे हवे त्याप्रमाणात गती मिळाली नाही.
आज गोर्धा ते हिवरखेड या रस्त्यावर ठेकेदाराकडून मुरूम टाकून रस्ता लेव्हल करण्याचे काम सुरू आहे अशातच मुरूम घेऊन आलेला ट्रक क्रमांक एम एच 20 डिई 8800 हा पलटी झाला यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.